Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावमध्ये कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर अखेर गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
March 29, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावः सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा करत आणि हातात कायदा घेत दाम्पत्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर अखेर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी जळगावात शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी एका दाम्पत्यास मारहाण करीत जखमी केले तसेच महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे. याप्रकरणी जळगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांवर रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी कुठलिही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली नव्हती. मात्र, तरीही शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. जळगावमध्ये शिवसैनिकांनी कायदा हातात घेण्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वीही शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून एका ज्येष्ठास भरचौकात चोप दिला होता. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांची जाहीर माफी मागायला लावून त्याचा व्हिडिओ केला होता. या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप आहे.

हे पण वाचा :

काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ भागात आजपासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका

परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय, छापेमारीत दोन तरुणींची सुटका

मोदी सरकारची ‘ही’ महत्वाची योजना १ एप्रिलपासून बंद होतेय

शिवसैनिकांनी केलेल्या मारहाण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहिल्यास सुरुवातील काही लोकांनी या तरुणाला घेराव घातल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर जमलेला सर्व घोळका त्या तरुणावर तुटून पडत आहे. आणि त्याला तुफान मारहाण करताना दिसत आहे. मात्र, एवढ्या गर्दीतही एक महिला पुढे येत या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्याला कडाडून मिठी मारत गर्दीतून बाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या महिलेलाही मार लागल्याचे या व्हिडिओत दिसत आहे, पण बेभान झालेल्या गर्दीला याचे भान उरलेले नाही. या धक्कादायक प्रकाराने जळगावसह राज्यात खळबळ माजली आहे. या महिलेला या गर्दीत झालेली मारहाण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला मारहाण झालेल्या व्यक्तीची पत्नी असल्याचे समोर आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काळजी घ्या ! राज्यातील ‘या’ भागात आजपासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका

Next Post

10वी उत्तीर्णांसाठी मुंबई उच्च न्यायालयात मोठी पदभरती, मिळणार 63 हजार पगार

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर

10वी उत्तीर्णांसाठी मुंबई उच्च न्यायालयात मोठी पदभरती, मिळणार 63 हजार पगार

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us