Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जन्माला आलेल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच मातेचा मृत्यू, जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
January 22, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
जन्माला आलेल्या बाळाचा चेहरा पाहण्याआधीच मातेचा मृत्यू, जळगावातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : नॉर्मल प्रसूतीनंतरही अचानक प्रकृती खालावून जळगावातील अपेक्स रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. पूजा जयप्रकाश विश्‍वकर्मा (वय ३०) असं मयत विवाहितेचं नाव आहे. बाळाचा चेहरा पाहण्याआधीच तिचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.  दरम्यान, या प्रकरणी नातलगांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप करत पोलीस तक्रार केली आहे.

याबाबत असे की, जळगावातील गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्‍वकर्मा हे वास्तव्यास आहेत. जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी जळगावातील डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले.

याठिकाणी नार्मल प्रसूती होऊन मुलगा झाला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला अपेक्स रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे डॉक्टरांकडून विश्वकर्मा कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

त्यानुसार पूजाला अपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.  येथे उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला.  डॉक्टरांनी हजारो रुपयांची औषधी मागवली. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचला नाही. डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. मात्र, त्याचा चेहरा पाहण्याआधीच पूजाचा मृत्यू झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा-भडगाव येथे सोमवार पासून भरडधान्य खरेदीला सुरवात होणार

Next Post

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ भागातील १ ली ते १२ वीच्या शाळा सुरू होणार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कोविडमुळे अनाथ झालेल्यांना तातडीने लाभ देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मोठी बातमी ! जळगाव जिल्ह्यातील 'या' भागातील १ ली ते १२ वीच्या शाळा सुरू होणार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us