Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जन्मदात्या आईनेच पोटच्या दोनही मुलांचा गळा चिरून केली हत्या ; मुंबईतील घटना

najarkaid live by najarkaid live
October 31, 2022
in क्राईम डायरी
0
धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT
Spread the love

नवी मुंबई,(प्रतिनिधी)-  नवी मुंबई मधील घणसोली गावात चिंच आळी येथे कुटुंबासह राहणाऱ्या आईनेच पोटच्या दोनही मुलांचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे, दोनही मुलांची हत्या केल्यानंतर आईने देखील आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला पण त्यात तिचा जीव वाचला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नवी मुंबई मधील घणसोली गावात चिंच आळी येथे ९:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांची गळा चिरून हत्या केली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर संबंधित मातेनं स्वतःही हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण ही बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. शेजाऱ्यांनी रबाळे पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुष्पा गुर्जर असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. तर टीपू (वय-४) आणि राहुल (वय-१) असं खून झालेल्या मुलांची नावं आहेत.

गेल्या काही वर्षांपासून हे दाम्पत्य चिंच आळीत राहत होते. ते मूळचे राजस्थानातील असून महिलेचा पती आइस्क्रीम विकण्याचं काम करतो.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमरावतीत इमारत कोसळली ; ५ जणांचा दबून मृत्यू

Next Post

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर

Related Posts

धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Instagram friendship rape case

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

July 14, 2025
Crime news

Husband Murdered by Wife : पत्नीच्या चारित्र्यावर रोज रोज संशयाचे घाव, अखेर पतीच्या जीवावरच खेळला मृत्यूचा डाव!

July 13, 2025
Husband murdered by wife

woman missing with lover | धक्कादायक घटना : चार मुलांची आई प्रियकरासोबत बेपत्ता

July 10, 2025
Breking news

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 4, 2025
Next Post
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर

ताज्या बातम्या

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

July 27, 2025
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

July 27, 2025
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us