Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमरावतीत इमारत कोसळली ; ५ जणांचा दबून मृत्यू

najarkaid by najarkaid
October 31, 2022
in राज्य
0
अमरावतीत इमारत कोसळली ; ५ जणांचा दबून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

अमरावती,(प्रतिनिधी)- शहरातील प्रभात चौकात असणाऱ्या राजेंद्र लॉजच्या दुमजली इमारतीचे छत कोसळून तळमजल्यावरील दुकानाच्या व्यवस्थापकासह चार मजुर असे ऐकून ५ जणांचा दबून मृत्यू झाला. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. व्यवस्थापकाचा मृतदेह बाहेर काढला त्यापूर्वी मलब्याखाली दबलेले चार मृतदेह एनडीआरएफच्या चमूने बाहेर काढले.

मृतांची नावं….

रवी परमार (४२, साईनगर), असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे, तर मो. कमर ऊर्फ कम्मू इक्बाल मो. रफिक (३५, रहमतनगर), मो आरीफ शेख रहीम (३५, रा. रहमतनगर) व रिजवान शाह शरीफ शेख (२०, उस्माननगर, लालखडी), अशी मृतांची नावे आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला ; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले वाचा…

Next Post

जन्मदात्या आईनेच पोटच्या दोनही मुलांचा गळा चिरून केली हत्या ; मुंबईतील घटना

Related Posts

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना

जन्मदात्या आईनेच पोटच्या दोनही मुलांचा गळा चिरून केली हत्या ; मुंबईतील घटना

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us