Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (ताम) , मुंबई च्या प्रवीण साळुंके, मिलिंद पठारे यांना मतदानाचा अधिकार

najarkaid by najarkaid
October 31, 2022
in क्रीडा
0
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गेल्या चार महिन्यांपासून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) मार्गदर्शनाखाली तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (टीएफआय) या राष्ट्रीय महासंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत 36 राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्यातून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई (ताम) या अधिकृत संघटनेचे अध्यक्ष प्रवीण साळुंखे व महासचिव मिलिंद पठारे यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून अध्यक्ष प्रवीण साळुंके, महासचिव मिलिंद पठारे व कोषाध्यक्ष विनायक गायकवाड यांची तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई ( ताम) संघटनाच अधिकृत असल्याचा पुन्हा एकदा शिक्का मोर्तब झाला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये तायक्वांदो खेळात दोन फेडरेशन व महाराष्ट्रातही दोन संघटना तयार झाल्या होत्या.

28 एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया हीच अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे जाहीर करून निवडणूका घेण्याचे आदेश दिले होते. नवी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टीएफआयच्या निवडणुकीसाठी अधिकृत मतदार राज्य संघटना निश्चित करण्याचे काम चार महिन्यांपासून ऑलिम्पिक भवन, नवी दिल्ली येथे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सस्तानी यांच्या समोर सुरू होते. शुक्रवारी (दि.28) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, टीएफआयची मतदार यादीही जाहीर करण्यात आली. 14 नोव्हेंबर रोजी निवडणुकीतून टीएफआयची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील अधिकृत राज्य संघटना व खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

निवडणूक कार्यक्रम असा
मतदार अर्ज दाखल करणे – 30 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 30 आक्टोबर ते 1 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेणे – 4 नोव्हेंबर
उमेदवारांना चिन्ह वाटप- 7 नोव्हेंबर
निवडणूक – 14 नोव्हेंबर
निवडणुकीचा निकाल- 14 नोव्हेंबर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जन्मदात्या आईनेच पोटच्या दोनही मुलांचा गळा चिरून केली हत्या ; मुंबईतील घटना

Next Post

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांची भरती ; वेतन तब्बल २ लाखाहून अधिक

Related Posts

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

July 28, 2025
WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
Next Post
बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारकडून तीन कोटी रुपयांची घोषणा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांची भरती ; वेतन तब्बल २ लाखाहून अधिक

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us