Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर तालुक्यात बोरी, पांझरा व तापी नदीच्या पात्रात वाहनांना प्रवेशास 20 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंध

najarkaid by najarkaid
December 23, 2019
in जळगाव
0
अमळनेर तालुक्यात बोरी, पांझरा व तापी नदीच्या पात्रात  वाहनांना प्रवेशास 20 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंध
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – अमळनेर तालुक्यातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यानुसार महसूल विभागाकडून अवैध गौणखनिज वाहतूकीवर आळा बसविण्याच्या उद्देशाने कार्यवाही सुरु आहे.

अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खुर्द प्र.अ,, फाफोरेखुर्द, फाफोरे बु. फाफोरे बु.1, बिलखेडे, कन्हेरे, खोकरपाट, बहादरवाडी, आमोदे, रंजाणे, जळोद, सावखेडा, मठगव्हाण, नालखेडा, दोधवद, हिेंगोणेसीम प्र.अ, मुंगसे, रुंधाटी, गंगापुरी, खापरखेडा, सात्री, डांगरी, बोहरे, कलाली, निम, शहापूर, तांदळी, ब्राम्हणे, भिलाली, बोदर्डे, कळंब, मुडी, मांडळ या गावातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदी पात्रातून वाहनाने वाळू चोरी जाऊ नये, तसेच वाळू चोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. यासाठी  या गावांमधील बोरी, पांझरा व तापी या तीन नदीच्या पात्रात वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

अमळनेर तालुक्यातील  बोरी, पांझरा व तापी या तीन नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांकडून कायद्याचे उल्लंघन होत असल्याने व पर्यायाने त्या संबंधितांवर कायदेशिर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून अराजकता माजविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अमळनेर तालुक्यातील बोरी, पांझरा व तापी या तीन नदी परिसरातील गावांसाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 आणि अन्य सर्व प्राप्त अधिकारानुसार 20 फेब्रुवारी, 2020 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर यांनी वाहनांना नदीपात्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे.

तरी नागरिकांनी  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन  उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग, अमळनेर श्रीमती सीमा आहिरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विज्ञान प्रदर्शन गरजेचे – आमदार मंगेश चव्हाण

Next Post

चोपडा तालुक्यात तापी नदीच्या पात्रात वाहनांना 20 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशास प्रतिबंध

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us