Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिंचोलीच्या तरुणाने घेतला झाडाला गळफास

Editorial Team by Editorial Team
February 8, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
चिंचोलीच्या तरुणाने घेतला झाडाला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

यावल : सध्या आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशात एका २१ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. ललीत उर्फ लक्ष्या वासूदेव कोळी (वय २१, रा. चिंचोली ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव असून ही घटना यावल तालुक्यातील चिंचोली येथे घडलीय. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, चिंचोली येथे राहणार ललीत कोळी हा  सोमवारी दुपारी गुरांना चारा टाकून येतो असे सांगून घरातून शेतात गेला होतो.  ललीत हा रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोधाशोध केला असता मिळून आला नाही. दरम्यान गावातील मयुर सुभाष कोळी हा मंगळवारी ८ फेब्रुवारी ललीत कोळी यांच्या कासारखेडा शिवारातील शेतात गेले असतां एका लिंबाच्या झाडाला ललीत कोळी याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

नोकरीची संधी पुन्हा मिळणार नाही? बँकेत पदवी पाससाठी मोठी पदभरती

काँग्रेस नसती तर…पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा

फ्लिपकार्टची महालूट ऑफर! 50-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत

संजय राऊतांनी भाजपबद्दल केलेल्या त्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची खडसेंच्या निवास्थानी भेट

Next Post

तुम्हाला ‘या’ समस्यांचा त्रास होत असल्यास बदाम कधीही खाऊ नका

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
तुम्हाला ‘या’ समस्यांचा त्रास होत असल्यास बदाम कधीही खाऊ नका

तुम्हाला 'या' समस्यांचा त्रास होत असल्यास बदाम कधीही खाऊ नका

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us