Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव नजीक भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

najarkaid by najarkaid
December 14, 2021
in जळगाव
0
चाळीसगाव नजीक भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या बिलाखेडजवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या जवळपास चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यावेळी दुचाकीस्वार दोघं जागीच मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सविस्तर असे की,बोलेरो वाहन क्रमांक एमएच.०४.सीएम.५३९४ व दुचाकी बुलेटची समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकीवरील प्रकाश एकनाथ बाविस्कर (वय-२४) व विजय दगडू मोरे (वय-२५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आदित्य श्रावण शहादेव रा.आडगाव हा गंभीर जखमी झाला आहे.

घटना घडताच बोलेरोवरील चालक हा पसार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघात इतका भयंकर आहे की बुलेट चक्काचूर झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जावयाला मुलगा मानून लावला दुसरा विवाह!

Next Post

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हवा आहे ? करा फक्त एवढंच…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हवा आहे ? करा फक्त एवढंच...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us