Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश !

एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षात इनकमिंग सुरूच

najarkaid by najarkaid
November 5, 2020
in राजकारण
0
चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश !
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडाळा येथील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकारी यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर उपस्थित होत्या.एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षात इनकमिंग सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
प्रवेश करणाऱ्यात माजी सरपंच नारायण हरी अहिरराव, हिलाल देवराम अहिरराव, वि का सो माजी चेअरमन युवराज कौतीक अहिरराव, दत्तू मधुकर पाटील, संजय हिम्मत अहिरराव, विकास मधुकर आमले, हिरकणाबाई पाटील, गायत्री पाटील, लक्ष्मीबाई पाटील, रंजना पाटील,अनिता पाटील, आशाबाई पाटील, संगीता पाटील, किशोर आमले, भोजराज आमले, शिंपी सर, कुणाल पाटील, सतिष पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी राष्ट्रवादी ओ बी सी सेल प्रदेश चिटणीस मनिष आमले, सरपंच अशोक आमले, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती राजू माळी, विलास धायडे, सुनिल काटे, रुपेश भोसले, निरज आमले, शिवराज पाटील, योगेश कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तब्बल ६० दिवसाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सुजित विसपुतेंची कोरोनावर मात

Next Post

भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us