Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर अवैध मद्य तस्करी ; एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त

najarkaid by najarkaid
July 13, 2021
in Uncategorized
0
चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर अवैध मद्य तस्करी ; एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 13 – निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक या पथकाने दिनांक 11 जुलै, 2021 रोजी एस.एस.चौधरी ढाब्याच्या बाजुला चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर, बोढरे फाटयाजवळ, सांगवी शिवार, चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी वाहन तपासणी कामी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले तसेच गोवा राज्यनिर्मित व विक्रीकरिता असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक यांनी दिली आहे.

त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/2021, दिनांक 11 जुलै, 2021 रोजी परराज्यातील विदेशी मद्य – रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या 60480 बाटल्या (1260 बॉक्स). इतर साहित्य- मद्यसाठा ठेवण्याकरिता बनवलेले 6 प्लायवुडचे बॉक्स. एक सॅमसंग कंपनीचा एन्ड्रॉइड मोबाइल व एक सॅमसंग कंपनीचा साधा मोबाइल गुन्हयाकामी वापरण्यात आलेला आहे. 2 ताडपत्री. वाहन – टाटा मोटर्स लिमीटेट कंपनी निर्मित मॉडेल क्रमांक एलपीटी 3118 टीसी 8X2 बी.एस.3 बारा चाकी ट्रक जिचा प्रादेशिक परिवहन क्रमांक MP-09-HG-9354. जप्त मुद्येमालाची किंमत 1 कोटी 3 लाख 1 हजार 200 इतकी एवढी आहे. आरोपीचे नांव- अजय कन्हैयालाल यादव, वय-41 वर्षे, राहणार 45/8 जवाहर मार्ग, प्रेमसुख सिनेमाजवळ, इंदौर, मध्य प्रदेश-452007 असे आहे.

या पथक मोहिमेत कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. श्रीमती उषा वर्मा, संचालक (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य, मुंबई. अर्जुन ओहोळ, विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक. श्रीमती सिमा झांबरे, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथक मोहिम राबविण्यात आली.

ही कायर्वाही विभागीय भरारी पथकाचे निरिक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरिक्षक एस.एस.रावते, ए.डी.पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कार्यवाहीकरिता चाळीसगाव येथील निरिक्षक के.डी.पाटील, अमळनेर येथील दुय्यक निरिक्षक आर.पी.दांगट, मालेगाव येथील दुय्यक निरिक्षक आर.टी.खैरे, जवान महेंद्र बोरसे, अण्णा बाहिरम, संजय सोनवणे, शशिकांत पाटील यांनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सी.एच.पाटील, निरिक्षक, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक हे करीत आहे.

अवैद्य मद्य निर्मीती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18008333333 व व्हॉटस् ॲप क्रमांक 8422001133 तसेच दुरध्वनी क्रमांक 0253-2319744 वर संपर्क साधावा. असे आवाहन निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदवीधरांसाठी सुवर्ण संधी ; IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 5858+ जागांसाठी मेगा भरती

Next Post

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Next Post
पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us