Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावात ठाकरे गटाला धक्का! अनेक पदाधिकऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
June 12, 2023
in जळगाव, राजकारण
0
चाळीसगावात ठाकरे गटाला धक्का! अनेक पदाधिकऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
ADVERTISEMENT
Spread the love

चाळीसगाव । राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसणे अद्यापही सुरूच आहे. अशातच आता चाळीसगावमधून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

यांचा झालं पक्षप्रवेश
चाळीसगाव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिता शिंदे, तालुकाप्रमुख मनिषा महाराज, शहरप्रमुख सुवर्णा राजपूत,शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय पाटील,सोनाली बोराडे,आशा पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

हे पण वाचा..

ट्रेन येत असल्याचं पाहून तरुणाने रुळावर डोकं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO एकदा बघाच

Jalgaon : तरुण करायचा वारंवार फोन, पाठलाग, अखेर वैतागलेल्या तरुणीने..

कल्याण तर आहेच ठाणे लोकसभाही भाजपचीच ; शिंदे-पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ?

‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी, जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर (आप्पा) पाटील ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.रावसाहेब (जिभाऊ) पाटील,शिवसेनेचे नेते मा.उमेश (पप्पुदादा) गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पाचोर्याचे नगराध्यक्ष संजय गोहिल,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,शहरप्रमुख किशोर बारवकर, सागर चौधरी,शुभम राठोड आदी पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.

Spread the love
Tags: #चाळीसगावठाकरे गटशिंदे गटशिवसेना
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रेन येत असल्याचं पाहून तरुणाने रुळावर डोकं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO एकदा बघाच

Next Post

उन्हाळ्यात मुळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या

Related Posts

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

July 25, 2025
Doctor blackmail case Pachora : पाचोऱ्यात डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Doctor blackmail case pachora : डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

July 25, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

July 25, 2025
Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

July 25, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Next Post
हिवाळ्यात मुळा खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे ;  जाणून घ्या काय आहेत??

उन्हाळ्यात मुळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या

ताज्या बातम्या

धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

July 26, 2025
Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे?

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us