Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रेन येत असल्याचं पाहून तरुणाने रुळावर डोकं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO एकदा बघाच

Editorial Team by Editorial Team
June 12, 2023
in राष्ट्रीय
0
ट्रेन येत असल्याचं पाहून तरुणाने रुळावर डोकं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO एकदा बघाच
ADVERTISEMENT

Spread the love

सध्याच्या काळामध्ये तरुण पिढी नैराश्येत येऊन आयुष्य संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसते. सध्या सोशल मीडियावर  एका तरुणाचा आत्महत्येच्या प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल  होत आहे. काळजाचा थरकाप उडवणारा या व्हिडिओने नेटिझन्सला विचार करायला लावले आहे.

व्हिडिओमध्ये तरुण प्लॅटफॉर्मवर उभा असल्याचे दिसत आहे. अचानक तो रुळावरून खाली जातो आणि रुळावर आडवा होतो. तो तरुण  रुळावर डोकं ठेवून पडून होता. तो आत्महत्या करणार होता.

#RPF Lady Constable K Sumathi fearlessly pulled a person off the track, moments before a speeding train passes by at Purwa Medinipur railway station.

Kudus to her commitment towards #passengersafety.#MissionJeevanRaksha #FearlessProtector pic.twitter.com/yEdrEb48Tg

— RPF INDIA (@RPF_INDIA) June 8, 2023

सुदैवाने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका लेडी कॉन्स्टेबलची नजर त्याच्यावर पडते. त्यानंतर ही लेडी कॉन्स्टेबल जीवाची पर्वा न करता रुळावर उडी मारली आणि ट्रेन येण्यापूर्वीच या तरुणाला बाजूला ओढते. हे पाहून दोन व्यक्ती या कॉन्स्टेबलच्या मदतीला येतात. त्यानंतर हे तिघे मिळून या तरुणाला प्लॅटफॉर्मवर आणतात. लेडी कॉन्स्टेबलच्या प्रसांगवधानामुळे या तरुणाचा जीव वाचतो.

या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ आरपीएफ इंडियाने ट्विटरवर शेअर केला आहे. सुमती असे या लेडी कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर रेल्वे स्थानकावर घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात लिपिक पदांसाठी भरती मोठी, पदवी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स ; आजच अर्ज करा

Next Post

चाळीसगावात ठाकरे गटाला धक्का! अनेक पदाधिकऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
चाळीसगावात ठाकरे गटाला धक्का! अनेक पदाधिकऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

चाळीसगावात ठाकरे गटाला धक्का! अनेक पदाधिकऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us