Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चांद्रयान 2 मधून लँडर ’विक्रम’ यशस्वीपणे विलग

najarkaid by najarkaid
September 2, 2019
in राष्ट्रीय
0
चांद्रयान 2 मधून लँडर ’विक्रम’ यशस्वीपणे विलग
ADVERTISEMENT

Spread the love

बेंगळुरू- भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. आज दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास मुख्य यानातून लँडर विक्रम यशस्वीपणे वेगळं झालं आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.
आता खर्‍या अर्थाने चांद्रयान -2 चा टप्पा सुरू झाला असं म्हटलं जात आहे. चांद्रयानमधून वेगळ्या झालेल्या लँडरमधून रोव्हर विक्रम येत्या 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे.
चांद्रयान – 2 ने यापूर्वीच चंद्राच्याय पाचव्या कक्षेत प्रवेश केला आहे. आज चांद्रयान 2 मधून लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान वेगळे झाले. 7 सप्टेंबरला चांद्रयान – 2 चंद्रावर उतरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिदंबरम यांची रवानगी तिहारमध्ये नाही

Next Post

आले रे घरी गणपती… अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाला उधाण

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आले रे घरी गणपती… अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाला उधाण

आले रे घरी गणपती... अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाला उधाण

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us