Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही: खडसे

najarkaid by najarkaid
December 12, 2019
in राज्य, राजकारण
0
गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही: खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

परळी – गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भाजप नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. गोपीनाथ गडावर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी ओळख मिळवून दिली. गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून भाजपचे महाराष्ट्रात मजबूत स्थान निर्माण केले असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले होते. मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जागा मंजूर केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांचे मुख्यमंत्री झाले. तरी देखील स्मारक पूर्ण झाले नसल्याचे सांगत खडसे यांनी फडणवीसांवर शरसंधान साधले.

आज, गोपिनाथ मुंडे यांची आठवण आल्यानंतर भावूक होतो. आज पुन्हा संघर्षाचा काळ आयुष्यात आला आहे. मात्र, साथ देण्यासाठी गोपिनाथ मुंडेसोबत नाहीत याची खंत वाटत असल्याचे खडसे यांनी सांगितले. पंकजा मुंडे या निवडणुकीत पराभूत झाली याचे दु:ख आहे. मात्र, पंकजा मुंडेंचा पराभव झाला नसून त्यांचा पराभव घडवून आणला असल्याचा आरोप खडसे यांनी केला. माझ्यावर पक्षातल्या लोकांनी आरोप केले. माझी कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही खडसे यांनी म्हटले. संघर्षाच्या काळात पंकजा मुंडे यांनी स्वत: ला एकटे समजू नये. आम्ही सर्व त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही यावेळी खडसे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकविरा देवीचरणी!

Next Post

अटलजींचे नाव मागे, समृद्धी महामार्गाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव!

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
अटलजींचे नाव मागे, समृद्धी महामार्गाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव!

अटलजींचे नाव मागे, समृद्धी महामार्गाला आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव!

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us