Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका

Editorial Team by Editorial Team
June 26, 2022
in राजकारण, राज्य
0
गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून परिचीत असलेले महाविकास आघाडीचे मंत्री गुलाबराव पाटील शिंदे दाखल झाले आहे. शिंदे गटात शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांचा समावेश आहे. यामुळे महाविकास आघाडी कधीही कोसळू शकते. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत बंडाळी केलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर चांगलाच कडाडून हल्ला चढवला. हे गुलाबराव पाटील कसली भाषण ? जस काय शिवसेनेत कोणी वाघच नाही, पण ढुंगणाला पाय लावून पळून गेले. गुलाबराव पाटील आता परत पानटपरीवर बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.

आज दहिसरमध्ये शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकेक बंडखोर आमदारांची नावे घेत तुफानी हल्ला चढवला.मंत्री गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, तानाजी सावंत, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव तसेच त्यांच्या पत्नी यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे यांचा चांगलाच समाचार घेतला. अब्दुल सत्तारचं कसलं हिंदुत्व धोक्यात आलंय ? अशी विचारणाही त्यांनी केली.

हे पण वाचा :

कोकणासह उत्तर महाराष्ट्रावर राहणार कृपादृष्टी ; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

पुण्यातील खडकी कन्टोमेंट बोर्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीबाबत सरकार करू शकते मोठी घोषणा

गुडन्यूज : अखेर भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या तारखेपासून पुन्हा धावणार

गुलाबराव पाटील पाटील यांच्यावर टीका करता संजय राऊत म्हणाले की, गुलाबराव पाटील टपरीवर पान विकायचे, त्यांना शिवसेनेने मोठे केले. मंत्री केले. भाषण तर असे झोडतात की मीच एकटा शिवसेनेमध्ये वाघ आहे. मात्र आता वेळी आली तर ढुं ….ला पाय लावून पळून गेले. मात्र मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. पुन्हा त्यांना टपरीवर पान विकायला लावेपर्यंत शांत बसणार नाही असे राऊत यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वारकऱ्यांसाठी खुशखबर… पंढरपूरसाठी भुसावळ विभागातून धावणार‎ विशेष गाड्या

Next Post

गुलाबराव पाटील यांना पुन्हा पान टपरीवर पान विकायला पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही – संजय राऊतांनी साधला निशाना

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post

गुलाबराव पाटील यांना पुन्हा पान टपरीवर पान विकायला पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही - संजय राऊतांनी साधला निशाना

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us