Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटील यांना पुन्हा पान टपरीवर पान विकायला पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही – संजय राऊतांनी साधला निशाना

najarkaid by najarkaid
June 26, 2022
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदेच्या गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर आता शिवसेनेकडून थेट हल्ला केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गद्दारांना आता माफी नाही अशी भूमिकाचं शिवसेनेने घेतलेली दिसत आहे, शिवसेनेने शिवसैनिकांचे मेळावे घेत आता बंडखोर आमदारांविरुद्ध दंड थोपटले आहे.आज संजय राऊत यांनी थेट गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

आज शिवसेनेच्या (ShivSena) वतीने दहीसरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी जळगाव जिह्यातील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) निशाणा साधला आहे.

गुलाबराव पाटील यांच्या बद्दल काय म्हटले संजय राऊत…

गुलाबराव पाटील टपरीवर पान विकायचे, त्यांना शिवसेनेने मोठे केले. मंत्री केले. भाषण तर असे झोडतात की मीच एकटा शिवसेनेमध्ये वाघ आहे.मात्र आता वेळी आली तर ढुं ….ला पाय लावून पळून गेले. मात्र मी पण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. पुन्हा त्यांना टपरीवर पान विकायला लावेपर्यंत शांत बसणार नाही असे राऊत यांनी म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुलाबराव पाटील आता पुन्हा पानटपरीवर बसतील ; संजय राऊतांची टीका

Next Post

शिवसेनेला मोठा धक्का; आता उदय सामंतही नॉट रिचेबल, शिंदे गटात सामिल होणार?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
कॉलेज कधी सुरु होणार? उदय सामंतांनी दिली ‘ही’ माहिती

शिवसेनेला मोठा धक्का; आता उदय सामंतही नॉट रिचेबल, शिंदे गटात सामिल होणार?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us