Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थी व पालकांचा वृक्ष संवर्धनाचा संकल्प

najarkaid by najarkaid
July 23, 2021
in जळगाव
0
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थी व पालकांचा वृक्ष संवर्धनाचा संकल्प
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर/ता.प्रतिनिधी-दि.23 विनोद कोळी)- “पर्यावरणाचा मित्र तोच खरा वसुंधरेचा पुत्र!!” ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी यशवंत प्रतिष्ठान रावेर संचलित व विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान देवगिरी प्रांत संलग्नित किलबिल अकॅडमी रावेर या पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थी व पालक यांना प्रधानाचार्य सौ.नयना निलेश पाटील यांच्या हस्ते एक विद्यार्थी एक रोप देण्यात आले.

प्रत्यक्ष रोप लावून त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी अथवा संकल्प विद्यार्थी व पालकांनी केला. कार्यक्रमामध्ये पालकांसोबत परिसरातील अनेकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आदरणीय महिला उद्योजिका सौ.ज्योती ताई देवरे,आरोग्यदूत सौ. जयश्री रमेश पाटील पर्यावरण प्रेमी सौ.उज्वला संजय सोनवणे,सौ.संगीता दत्तात्रय वरणकर, सौ.स्वाती जयंत पाटील, कुमारी गौरी सुभाष सैतवाल व शिक्षिका उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आदरणीय दादासो. श्री सोपान नामदेव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांना रोपे वाटप करण्यात आली.

दरवर्षी शाळेच्या माध्यमातून पर्यावरण विषयातील विविध अभियान व उपक्रमांची कार्यक्रमांची आखणी होत असते, याहीवर्षी कोरोनाच्या या महामारीत ऑक्सिजनची कमतरता रुग्णांना भासत होती; म्हणूनच या उपक्रमांची परिसरात प्रशंसा होत आहे. छोट्याशा लहान मुलांना पर्यावरणाचा हा संस्कार भविष्यातील पर्यावरण प्रेमी घडवतील हे नक्की!!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणाना दोन दिवस मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश

Next Post

कृषी अधिकाऱ्यांसोबत रयत सेनेची कृषी केंद्रावर धडक – युरीया खत जास्तीच्या भावाने विक्री होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या आले निर्देशनास

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
कृषी अधिकाऱ्यांसोबत रयत सेनेची कृषी केंद्रावर धडक – युरीया खत जास्तीच्या भावाने विक्री होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या आले निर्देशनास

कृषी अधिकाऱ्यांसोबत रयत सेनेची कृषी केंद्रावर धडक - युरीया खत जास्तीच्या भावाने विक्री होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या आले निर्देशनास

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us