Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषी अधिकाऱ्यांसोबत रयत सेनेची कृषी केंद्रावर धडक – युरीया खत जास्तीच्या भावाने विक्री होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या आले निर्देशनास

कृषी केद्र चालकावर कारवाई करण्याची रयत सेनेची मागणी

najarkaid by najarkaid
July 23, 2021
in जळगाव
0
कृषी अधिकाऱ्यांसोबत रयत सेनेची कृषी केंद्रावर धडक – युरीया खत जास्तीच्या भावाने विक्री होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांच्या आले निर्देशनास
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव, (प्रतिनिधी) – तालुक्यात शंभर टक्के पेरणी झाली असून गेल्या दोन दिवसांपासून पाऊस चांगला झाल्याने पिकांची वाढ होण्यासाठी युरीया खंताची गरज असल्याने तालुक्यातील शेतकरी खत विक्रेत्यांकडे खते घेण्यास जात आहेत मात्र दुकानदार खते देण्यास त्यांची अडवणूक करून युरीया खत पाहिजे असल्यास मिश्र खते घेण्यास बंधनकारक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ, यांना सांगिल्याने दि २३ रोजी चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी साठे व पंचायत समिती कृषी अधिकारी भालेराव यांना निवेदन देवून खत विक्रेत्यांचा स्टॉक तपासणी करण्याची मागणी लावून धरली होती.

तालुका कृषी अधिकारी साठे व पंचायत समिती कृषी अधिकारी भालेराव तसेच रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार,प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ,यांनी घाट रोड वरील सुप्रसिद्ध कृषी केंद्र येथे जाऊन खत उपलब्ध आहेत का अशी विचारणा केली असता कृषी केंद्र चालकाने खत उपलब्ध असल्याचे सांगितल्याने कृषी अधिकारी साठे व भालेराव यांनी त्यांना सांगितले की प्रति बॅग युरीया २६६ रुपये दराने शेतकऱ्यांना खत देणे बंधनकारक असताना तुम्ही प्रति बॅग ३०० रुपये दराने विक्री करत असल्याचे सांगताच त्यांनी देखील कबूल केले की हो आम्ही युरीया प्रती बॅग ३०० रुपयांनी विक्री करत असल्याचे सांगितल्याने कृषी अधिकाऱ्यांना देखील कळाले की काही कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची लुट करून मिश्र खते शेतकऱ्यांच्या माथी मारत असल्याचे निर्देशनास आल्याने कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार , प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केल्याने कृषी अधिकारी साठे व भालेराव यांनी घाट रोड येथील सुप्रसिद्ध कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे .निवेदनावर रयत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त गुरुदक्षिणा म्हणून विद्यार्थी व पालकांचा वृक्ष संवर्धनाचा संकल्प

Next Post

चाळीसगाव तालुक्यातील वडाळा येथे दूषित पाणीपुरवठा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा येथे दूषित पाणीपुरवठा

चाळीसगाव तालुक्यातील वडाळा येथे दूषित पाणीपुरवठा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us