Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुढे वि.का.स. सोसायटीच्या चेअरमन व सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – डॉ. उत्तमराव धनाजी महाजन

najarkaid by najarkaid
June 12, 2020
in जळगाव
0
गुढे वि.का.स. सोसायटीच्या चेअरमन व सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – डॉ. उत्तमराव धनाजी महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

कजगाव, ता. भडगाव  – महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाने ३० सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर केलेल्या “महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९” च्या अनुषंगाने शासनाची कर्जमुक्तीची प्रक्रिया चालू असून सदर च्या प्रक्रियेला प्रशासकीय अडचणींमुळे काही महिन्यांचा कालावधी खर्ची पडला आहे. राज्यातील जिल्हा सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ह्यांनी ३० सप्टेंबर २०१९ ते कर्जमुक्ती योजनेच्या मूळ अंमलबजावणी पर्यंतच्या कालावधीसाठी पात्र लाभार्थ्यांच्या थकीत रकमेवर कुठल्याही प्रकारे व्याज आकारू नये असा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाने १७ जानेवारी २०२० रोजी निर्गमित केला होता. परंतु, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, गुढे ता. भडगाव, जि. जळगाव ह्या संस्थेने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठत प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रत्येकी हजारो रुपयांचे एकूण २५ ते ३० लाख रकमेचे बेकायदेशीर व्याज वसूल केले आहे, किंबहुना अजूनही वसुली करत आहेत. शेतकरी भोळा असल्या कारणाने सदर विषयाची जाणीव कोणालाही नव्हती, परंतु गुढे – वडजी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव धनाजी महाजन ह्यांनी सदर विषयात पुढाकार घेऊन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. अरुण प्रकाशजी, जिल्हा दंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे तसेच पोलीस आयुक्त जळगाव ह्यांच्याकडे लेखी तक्रार देऊन उपरोक्त संस्थेच्या चेअरमन व सचिवांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना : शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना देणार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय दाखले

Next Post

अपयश प्रशासनाचे.. ‘ऑपरेशन’ मात्र डिनसह डॉक्टरांचे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !

अपयश प्रशासनाचे.. 'ऑपरेशन' मात्र डिनसह डॉक्टरांचे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us