Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुढे येथील नाल्यात वाहून गेलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप

अवघ्या पंधरा दिवसात मदत ; आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

najarkaid by najarkaid
October 12, 2021
in Uncategorized
0
गुढे येथील नाल्यात वाहून गेलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव(प्रतिनिधी) दि,१२ – सततच्या पावसामुळे आलेल्या पुरात भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी भीमा रामा माळी या इसमाचा येथील मुतऱ्या नाल्यात वाहुन गेल्याने दि.२८ सप्टेंबर रोजी दुर्दवी मृत्यू झाला होता दरम्यान त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत चार लाखांचा धनादेशाचे वाटप आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते करण्यात आले मयताची पत्नी भागाबाई भीमा माळी यांना त्यांचे गुढे येथील घरी जात आमदारांनी या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. अवघ्या पंधरा दिवसात मयताच्या वारसांना शासकीय मदत मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी तहसीलदार मुकेश हिवाळे,माजी जि प सदस्य विकास पंडीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील (भुरा आप्पा ),शिवसेना तालूका प्रमुख ,डॉ विलास पाटील ,सरपंच प्रकाश कृष्णराव पाटील,किसन माळी, केलास माळी, भगवान महाजन ,सखाराम माळी, तुकाराम माळी यांची उपस्थिती होती.
दरम्यान शासन सर्व प्रकारच्या नैसर्गीक आपत्तीत जनतेच्या पाठीशी असून काही दुर्दवी घटना घडल्यास जनतेने तात्काळ प्रशासनाला संपर्क करण्याचे आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांनी केले असून मयताच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MG Astor भारतात लॉन्च ; जाणून घ्या किंमत

Next Post

एकनाथराव खडसेंना तूर्त दिलासा, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
एकनाथराव खडसेंना तूर्त दिलासा, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

एकनाथराव खडसेंना तूर्त दिलासा, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us