Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथराव खडसेंना तूर्त दिलासा, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Editorial Team by Editorial Team
October 12, 2021
in Featured, जळगाव, राजकारण
0
एकनाथराव खडसेंना तूर्त दिलासा, तर पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भोसरी येथील भूखंड प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.   त्याचवेळी एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणास्तव तूर्तास दिलासा देऊन कोर्टाने पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला ठेवली आहे.

पुणे येथील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांच्यावरही ईडीकडून आरोप ठेवण्यात आलेले आहेत. या दोघांवरही अटकेची टांगती तलवार असतानाच आज पीएमएलए विशेष कोर्टात मंदाकिनी खडसे यांना मोठा धक्का बसला. मंदाकिनी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज पीएमएलए विशेष कोर्टाने फेटाळला आणि त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते मुंबई रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. खडसे यांना अजून काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे, असे सांगत त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केली. त्यावर खडसे यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली व या प्रकरणात पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुढे येथील नाल्यात वाहून गेलेल्या भीमा माळी यांच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप

Next Post

निरोगी हाडांसाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समाविष्ट ; जाणून घ्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

निरोगी हाडांसाठी आहारात 'या' गोष्टींचा करा समाविष्ट ; जाणून घ्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us