Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याहस्ते गौरव

najarkaid by najarkaid
December 13, 2021
in राष्ट्रीय
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (दि. 12) प्रतिनिधी :- गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ या वास्तूला ग्रीन बिल्डींग संबंधीचा केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व टेरी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘ग्रीहा’ या संस्थेतर्फे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनुकरणीय स्थान निर्माण करणाऱ्या सद्यस्थितील इमारतींसाठीचा ग्रिहा एक्झम्पलरी परफॉर्मन्ससाठीचा देशातील पहिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्याहस्ते नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या मार्गोसा लॉन येथे दि.10 डिसेंबर ला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. गांधी रिसर्च फाउंडेशन ला शाश्वत बांधकाम साहित्य-तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक इमारत उभी केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, जैन इरिगेशनचे सिव्हील विभागाचे आशिष भिरूड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी व्यासपिठावर नार्वेचे भारतीय राजदूत हॅन्स जॅकोब फ्रीडनलंड, डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी सॅने, सेंट गोबेन इंडिया प्रा. लि. चे मुख्य राष्ट्रीय अधिकारी आनंद संथानम, ग्रिहा (GRIHA) कौन्सीलच्या अध्यक्षा डॉ. विभा धवन, ग्रिहा कौन्सीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ, युनायटेड नेशनच्या भारताचे पर्यावरण प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती दिव्या दत्त उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. विभा धवन यांनी केले तर ग्रिहा कौन्सीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ यांनी परिचय करून दिला.

महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार युवापिढीवर संस्कारीत व्हावे या उद्देशाने संस्थापक भवरलाल जैन यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशन सुरू केले. ‘सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे’ या भवरलाल जैन यांच्या विचारांच्या आधारावरच दि. 25 मार्च 2012 ला गांधीतीर्थ निर्माण केले आहे. जागतिक दर्जाचे आॕडिओ गाईडेड म्युझियमच्या माध्यमातून गांधी विचार समजून घेण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ग्रिहा पुरस्कार प्राप्त इमारतीमध्ये पुर्णपणे अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर करण्यात आला असून या पुर्ण इमारती व परिसराचे रेनवॉटर हार्वेस्टींग केलेले आहे. ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सौर तंत्रज्ञानाचा वापर करीत पाण्याच्या काटेकोर वापराकडेही सुरुवातीपासून लक्ष देण्यात आले आहे. यामुळेच गांधी रिसर्च फाऊंडेशनला ग्रीहा पुरस्काराने गौरविण्यात आले.

Spread the love
Tags: जैन इरिगेश सिस्टम जळगाव गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव
ADVERTISEMENT
Previous Post

फुटबाॕल लीग स्पर्धेत जैन स्पोर्टस अकॕडमी विजयी

Next Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जामनेर तालुक्यातील ‘त्या’ शीर नसलेल्या भुताच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य अखेर आलं समोर…

राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us