Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे गांधी जयंती निमित्ताने प्रातिनिधीक अहिंसा सद्भभावना रॅली

पावसात देखील समाजातील विविध स्तरातील सदस्याचा मोठा उत्साह

najarkaid by najarkaid
October 2, 2021
in Uncategorized
0
गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे गांधी जयंती निमित्ताने प्रातिनिधीक अहिंसा सद्भभावना रॅली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. २ (प्रतिनिधी) –गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून २ ऑक्टोबरला महानगर पालिकेच्या १७ मजली इमारतीपासून तर गांधी उद्यानापर्यंत अहिंसा सद्भभावना रॅली काढली जाते. यावर्षी समाजातील सर्व स्तरातील मोजक्या, प्रातिनिधीक सदस्याचा समावेश असलेली रॅली काढली गेली. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे सकाळी ७ वाजता रॅली काढण्यात आली परंतु मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला तरी देखील सदस्यांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदविला. रॅलीचा समारोप गांधी उद्यानातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून झाला.

यावर्षी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अहिंसा सद्भभावना रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले. रॅलीची सुरूवात डॉ. सी.जी. चौधरी व अकील इस्माईल यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून केली गेली. रॅलीमध्ये समाजातील विविध क्षेत्रातील, स्तरातील जवळपास ३०-३५ व्यक्ती प्रातिनिधीक स्वरुपात सहभागी झाले होते.

त्यात आ. राजूमामा भोळे, गुलाबराव देवकर, शंभू पाटील, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, आयएमएचे डॉ. राधेश्याम चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. किशोर पवार, रोटरी क्लबचे गनी मेमन, लायन्स क्लबच्या सौ. किरण गांधी, सिंधी समाज व व्यापारी प्रतिनिधी अमर कुकरेचा, दिव्यमराठीचे संपादक दीपक पटवे, नाट्यकर्मी तथा शिक्षिका सौ. मंजुषा भिडे, विष्णू भंगाळे, एजाज मलीक, शिक्षण क्षेत्राचे सतीश मोरे, उद्योजक किरण बच्छाव, क्रेडाईचे अनिस शहा, लक्ष्मीकांत मणियार, गांधी रिसर्च फाउंडेनशनचे समन्वयक उदय महाजन तसेच सहकारी आदी यावेळी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गांधीवादी तत्त्वज्ञान मानवतेच्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे’- डॉ. अ. करीम सालार

Next Post

आगामी विधानसभा निवडणूक बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलाचं मोठं विधान

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे… चंद्रकांत पाटील यांचं थेट शिवसेनेला आव्हान

आगामी विधानसभा निवडणूक बाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलाचं मोठं विधान

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us