Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गणपती विसर्जन करताना तरुणाचा पाटचारित बुडून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
September 13, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
गणपती विसर्जन करताना तरुणाचा पाटचारित बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा : तालुक्यातील बाभळेनाग येथील तरुणासह तीन जणांचा किम सुरत येथे दीड दिवसाचा गणपती विसर्जन करताना पाटचारित बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील बाभळेनाग येथील मूळ रहिवासी व हल्ली सुरत जिल्ह्यातील ओलपाडा तालुक्यामधील किम येथे राहणारा समाधान बापू ठाकरे (वय २६) यांच्यासह त्यांचे दोन मावसभाऊ हे ११ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी किम येथील पाटाच्या पाण्याच्या चारीत गेलेले हाेते. या वेळी समाधान यांचा एक दहा वर्ष व एक बारा वर्षाचा मावसभाऊ हे पाय घसरून पाण्यात बुडत हाेते.

हे पाहून समाधान ठाकरे यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाटचारीत उडी मारली. मात्र, यात समाधानचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली अाहे. समाधान याचा मृतदेह मिळाला असून त्यांच्या दाेन्ही मावसभावांचे मृतदेह अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. ते शोधण्याचे काम किम येथील पथक करत आहे. या तीन जणांच्या अचानक मृत्यूमुळे पारोळा शहरातील कॅप्टन नगरमधील रहिवासी व मृताचे काका किशोर रामभाऊ ठाकरे व आजोबा रामभाऊ ठाकरे यांना जबर धक्का बसला अाहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून राज्यात मुसळधार ; ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Next Post

झोमॅटो 17 सप्टेंबरपासून बंद करणार ‘ही’ सेवा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us