Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत ‘या’ वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

najarkaid by najarkaid
December 23, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 23 – राष्ट्रीय हरीत लवाद, नवी दिल्ली यांचेकडील 9 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या आदेशात दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19 विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 25 डिसेंबर, 2020 रोजी ख्रिसमस व नववर्ष स्वागत दिनांक 31 डिसेंबर, 2020 या उत्सवांच्या कालावधीत जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत केवळ रात्री 8.00 ते रात्री 10.00 या वेळेतच फटाके वाजवणे, फोडण्यास परवानगी असेल. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

            या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व जळगाव महानगरपालिकेतील अधिकारी/कर्मचारी यांना प्रदान करण्यात येत आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शहरात दर सोमवारी “नो व्हेईकल डे ” “माझी वसुंधरा” अभियान, सायकल रॅलीद्वारे जनजागृती

Next Post

पहिल्याच दिवशी ८० दिव्यांगांची तपासणी ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पहिल्याच दिवशी ८० दिव्यांगांची तपासणी ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

पहिल्याच दिवशी ८० दिव्यांगांची तपासणी ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us