Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर..! राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार पैसे

Editorial Team by Editorial Team
January 31, 2023
in राज्य
0
पीएम किसान अंतर्गत 4000 रुपये मिळण्याची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात आलेल्या नवीन शिंदे फडणवीस सरकारने गेल्या महाविकास आघाडी सरकारचा 50,000 अनुदानाचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला असून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला या योजनेअंतर्गत पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात झाली. दरम्यान या योजनेची दुसरी यादी देखील पोर्टलवर आली असून आता या यादीतील शेतकऱ्यांना देखील अनुदान वितरित केले जात आहे.

अशातच आता राज्य शासनाने या अनुदान वितरणाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजाराचे अनुदान देण्यासाठी आता शासनाने एक नवीन पोर्टल विकसित केल आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे नवीन पोर्टल महाआयटीच्या माध्यमातून विकसित झाल आहे. या नव्याने तयार झालेल्या पोर्टलमुळे 50 हजार अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदानाची रक्कम मिळण्यास मदत होणार आहे.

मात्र यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे. केवायसी केल्याने अपात्र शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित ठेवण्यास यश मिळणार आहे. यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या ऑनलाइन पोर्टलमुळे जे शेतकरी अपात्र असूनही अनुदानाचा लाभ घेत होते त्यांना चांगला दणका मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

निश्चितचं राज्य शासनाने विकसित केलेल्या या पोर्टलमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. मात्र असे असले तरी शिंदे सरकारने अनुदान वितरित करण्यास सुरवात करून जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यामुळे या योजनेचे पात्र शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे. दरम्यान आता या नवीन पोर्टलमुळे या योजनेच्या अंमलबजावणीला वेग येणार असून लवकरच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थसंकल्पानंतर 35 वस्तूंच्या किमती वाढणार? जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग होणार

Next Post

पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे, तरुणासोबत घडलं विपरीत ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे, तरुणासोबत घडलं विपरीत ; जळगाव जिल्ह्यातील घटना

पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे, तरुणासोबत घडलं विपरीत ; जळगाव जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us