Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खाजोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद 

najarkaid by najarkaid
October 17, 2019
in जळगाव
0
खाजोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडी अधिकृत उमेदवार माजी दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ पाचोरा तालुक्यातील खाजोळे, नेरी वडगाव. दिघी या भागात प्रचारसभा उत्साहात झाल्या, असून गावकऱ्यांनी परिवर्तनाची होणार असल्याचा संकल्प केला आहे.

या भागात आमदार किशोर पाटील यांनी कुठलेच काम न केल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे या भागातील रस्ते सिंचन समस्या शेतकरी प्रश्न आरोग्य दुर्लक्षित आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून उद्योगधंदे आहेत नोटा बंदी मुळे सर्व उद्योधंदे मंदीचे सावट असून याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे म्हणून तरुण शेतकरी व्यापारी बेरोजगार वर्ग हवालदिल झाला असून परिवर्तन अटळ आहे माजी आमदार दिलीप वाघ यांना या भागातून प्रचंड मताधिक्य येणार असून भाऊंचा विजय निश्चित मानला जात आहे यावेळी गावातील तरुण वर्ग शेतकरी कष्टकरी मोठ्या प्रमाणात प्रचारित स्वतःहून सक्रीय होताना दिसले गावातील
राजेंद्र पाटील(माजी सभापती),गोकुळ पाटील सर,दिपक पाटील.ता.अध्यक्ष किसान सेल,रवींद्र केशव पाटील,प्रदीप तात्या(माजी सरपंच),कोगेस आयचे ता.सरचिटणीस प्रताप दादा पाटील,माजी ता.दिनकर पाटील वाल्मिक पवार,कैलास पाटील चेअरमन वि.का.सो,ओमप्रकाश पाटील,रामदास नेतकर भाऊसाहेब पाटील,शेख शकील,संजूदादा पवार,नामदेव अहिरे,(माजी.संचालक कु.बा. समिती)सुपडूदादा मिस्टरी,देवदास पाटील,अनिलदादा पाटील भोला पाटील,महेंद्र पाटील,दत्तूआबा,जयदेव पाटील,नानाभाऊ पाटील,दिलीप पाटील खाजोळे,राजुभाऊ अहिरे,बापू पाटील,सचिन पाटील,राकेश पाटील सर तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य ,विकास सो.संचालक, व तरुण कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक व नगरदेवळा बाळद गटातील कार्यकते यांनी मोठ्या प्रमाणात भाऊंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला व उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पिंपळगाव-शिंदाड परिसरात प्रचाराचा झंझावात !

Next Post

आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना एस.टी. वर्कर्स (इंटक) संघटनेचा जाहीर पाठिंबा

Related Posts

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
Next Post
आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना एस.टी. वर्कर्स (इंटक) संघटनेचा जाहीर पाठिंबा

आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांना एस.टी. वर्कर्स (इंटक) संघटनेचा जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us