Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पिंपळगाव-शिंदाड परिसरात प्रचाराचा झंझावात !

najarkaid by najarkaid
October 17, 2019
in राजकारण
0
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पिंपळगाव-शिंदाड परिसरात प्रचाराचा झंझावात !
ADVERTISEMENT

Spread the love

पिंपळगाव शिंदाड गटातील मतदार बांधवांनी शिवसेना – भाजपा महायुतीचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार 

पाचोरा : येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पिंपळगाव-शिंदाड या भागात प्रचार दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले . आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या या दौऱ्याला जनतेतून उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून, परिसरातील जनता हजारोंच्या संख्येने आमदार किशोर आप्पा पाटील यांना आशीर्वाद देत पुन्हा आप्पा तुम्हीच हे वचन देत आहेत. आज सकाळी हरी हरेश्वर पिंपळगाव येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात जाऊन माउलीचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. या प्रचार दौऱ्यात आमदार पाटील हे मतदार संघातील जनतेचे माता भगिनींचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेत आहेत. आजच्या पिंपळगाव हरेश्वर या गावातील दौऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विविध विकास कामे केल्याचा दावा करीत, मतदार संघ सुफलाम सुजलाम करण्यासाठी पुन्हा विजयाचे आवाहन करीत आहेत. जनतेतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार किशोर आप्पा पाटील यांना भडगाव तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना – भाजपा युतीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. या प्रचार दौऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत माजी.जि.प.सदस्य उद्धव मराठे, भाजपा चे जि.प.सदस्य मधुकर काटे,कोमलआबा देशमुख,सलीम मेम्बर, विशवनाथ लोहार,शांतीलाल डॉक्टर,विनोद महाजन,भगवान पाटील, बाजीराव गीते, किरण टेलर, रवि गीते, अण्णा तेली,मिलिंदशेठ देव, राजबाबू तेली,डॉ.सुनील माळी, प्रितेश जैन,अक्षय जैन, समाधान पाटील, भागवत पाटील,सुनील क्षीरसागर,शंकर गोरे,निंबादास माळी, जितू महाजन,संतोष पाटील, नाना सरकार, राजू मालकर,सुदाम पाटील, मुकेश चौधरी,राहुल चौधरी,समाधान हटकर, राकेश वाघे,गजू पोतदार,अतुल सूर्यवंशी, अलाब तडवी, अशपाक बागवान, राजू मराठे,पदमाकर बडगुजर, असलम पठाण,प्रशांत माळी, राजू बोरसे, कैलास क्षीरसागर, के.टी.पवार, राजधर मालकर, सुरेश पंचशील, माधवराव सांडू, नत्थूआप्पा तेली,रघूनाथ पाटील,नितीन चौतमल, पंढरीकाका सावळे, राजू देशमुख आदी भाजपा शिवसेना पदाधिकारी,लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीचे भडगांव तालुका कार्यध्यक्ष हर्षल दादा पाटील आपल्या मनोगताच्या अनोखी शैलित मतदारांची मने जिकंली !

Next Post

खाजोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद 

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
खाजोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद 

खाजोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद 

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us