Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळ ; संसदेच्या आत घुसून दोन तरुणांनी स्मोक क्रॅकर्स उडवले ; संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे

najarkaid by najarkaid
December 13, 2023
in Uncategorized
0
खळबळ ; संसदेच्या आत घुसून दोन तरुणांनी स्मोक क्रॅकर्स उडवले ;  संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – संसदेत चर्चा सुरु असताना आज बुधवार दिनांक  १३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लोकसभेच्या गॅलरीत बसलेले दोन तरुण गॅलरीत लटकून खाली उतरले आणि त्यांनी अचानक स्मोक क्रॅकर्स उडवले अचानक घडलेल्या याप्रकारामुळं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.या घटनेने काही काळ संसदेत खळबळ उडाली .दरम्यान यातील एक जण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील २५ वर्षीय युवक अमोल शिंदे याचा समावेश आहे.

दरम्यान या घटनेची रिपोर्टिंग लाईव्ह करणाऱ्या टीव्ही पत्रकारांमध्ये यावरुन झालेल्या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ पहिल्यानंतर अनेक जन या पत्रकारांना ट्रोल करतांना दिसत आहे.एकीककडं संसदेत झालेल्या घुसखोरीमुळं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असताना दुसरीकडं स्मोक क्रॅकर च्यां खाली बॉटल दाखवून लाईव्ह रिपोर्टींगसाठी मला दे… मला दे… करतांना पत्रकारांमध्ये वाद चर्चेचा विषय बनला आहे.

Security gayi tel lene, Indian media is fighting for smoke canisters. ???? pic.twitter.com/qQ3YbFTyMB

— Narundar (@NarundarM) December 13, 2023

संसंद भवनात धुराच्या नळकांड्या पेटवणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

नीलम, अमोल शिंदे, सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी संसदेच्या आत आणि बाहेर गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींची नावे आहेत. यातील नीलम हिसार, हरियाणाची रहिवासी असून तिचे वय 42 वर्षे आहे. अमोल शिंद हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी असून त्याचे वय 25 वर्षे आहे. तर सागर शर्मा आणि मनोरंजन डी हे कर्नाटकचे रहिवासी आहेत.

राहुल गांधी होते सभागृहात उपस्थित 

संसंद भवनात धुराच्या नळकांड्या पेटवून हल्ला झाला आणि सभागृहात गोंधळ उडत असतांना खासदार राहुल गांधींही संसदेत उपस्थित होते. राहुल गांधी त्यांच्या जागेवर उभेही राहिले आणि संपूर्ण घटनाक्रम बघत होते. लोकसभेत गोंधळ सुरू होता तेव्हा राहुल गांधी त्यांच्या जागेवरून एक इंचही हलले नाहीत.यावेळेसचा राहुल गांधी यांचा फोटो ट्विट करून ‘डरो मत, कहते ही नही, करके भी दिखाते है… असं ट्विट केलं आहे.

डरो मत ????????

कहते ही नहीं, करके भी दिखाते हैं ????@RahulGandhi pic.twitter.com/uvu39GzEj0

— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) December 13, 2023

हे सुद्धा वाचा….

चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी

ADANI GRUP ; शेअर्सच्या तुफानी वाढीमुळे गुंतवणूकदार मालामाल , एका आठवड्यात 65% पर्यंत परतावा, एक्सपर्ट काय म्हणतात…

ऍप महिलांच्या फोटोंवरून कपडे काढून घेत आहेत, 2.5 कोटी लोकांनी केला वापर ; रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी उघड

Ayushman Cards ; ‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी अपडेट ; अखेर शासन निर्णय आला

Next Post

जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत्याचे मुंडकं कापलं, बाईकवर दीड तास तो रस्त्यावर मुंडकं घेऊन फिरत होता…

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत्याचे मुंडकं कापलं, बाईकवर दीड तास तो रस्त्यावर मुंडकं घेऊन फिरत होता...

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us