Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Editorial Team by Editorial Team
August 8, 2022
in राज्य
0
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

वर्धा : राज्यात महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आता एक धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका 13 वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर आश्रम शाळेतील अधीक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे.

या मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिचे वडील तिला चंद्रपूरहून घरी हिंगणघाट येथे घेऊन आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. याप्रकरणी वर्ध्यातील हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास केला जात असून रविवारी याबाबत तक्रार दाखल करम्यात आली होती. आश्रम शाळेतील अधीक्षकाने केलेल्या संतापजनक कृत्यामुळे चंद्रपूरसह वर्ध्यातील हिंगणघाटमध्येही खळबळ माजलीय.

संशयिताविरोधात गुन्हा
आठवीमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकाने लैंगिक अत्याचार करून पेशालाच काळामा फासला. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर उघडकीस आले. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या आश्रम शाळेतील अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (53) याच्या विरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पण घटनास्थळ चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याचे हे प्रकरण पुढील तपासासाठी भद्रावती पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे.

हे पण वाचा :

TET घोटाळ्यात राज्याच्या मंत्र्यांच्या मुलींची नावं समोर आल्याने खळबळ

‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ ; खडसेंचा गिरीश महाजनांना इशारा

देशातील टॉप बड्या बँकांमध्ये मेगा भरती ; पदवी पास असाल तर संधी सोडू नका

5 दिवस धोक्याचेच..! राज्यात कशी राहणार स्थिती..? जाणून घ्या

पीडितेचे आई-वडील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ते दोघेही दोन महिन्यांपूर्वी हिंगणघाट येथे राहायला आलेत. मुलीची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर पीडितेच्या वडिलांनी आश्रम शाळा गाठली. शिवाय मुलीला हिंगणघाट येथे आणले. त्यानंतर मुलीच्या पोटाखाली दुखत असल्याचे तिने शेजारील महिलेला सांगिल्यावर हा धक्कादायक प्रकार पुढे आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सहा महिन्यांपर्यंत फक्त अंगावरचेच दूध, बाटलीने कधीच पाजू नका…

Next Post

ब्रेकिंग ! उद्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? इतक्या मंत्र्यांचा होणार शपथविधी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

ब्रेकिंग ! उद्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? इतक्या मंत्र्यांचा होणार शपथविधी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us