Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सहा महिन्यांपर्यंत फक्त अंगावरचेच दूध, बाटलीने कधीच पाजू नका…

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मातांना लघुनाट्यातून जनजागृती

Editorial Team by Editorial Team
August 8, 2022
in जळगाव
0
सहा महिन्यांपर्यंत फक्त अंगावरचेच दूध, बाटलीने कधीच पाजू नका…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : प्रत्येक मातेने बाळाच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत त्याला दूध पाजलेच पाहिजे… बाटलीने कधीच दूध पाजू नका… प्रत्येक बाळंतीण मातेची काळजी घेण्याचे काम घरातील जेष्ठ स्त्रीचे आहे… बाळंतिणीच्या आहाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका… असा महत्वपुर्ण संदेश वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी बाळंतीण माता व त्यांच्या नातेवाईकांना “मी आई” या लघुनाट्यातून दिला. निमित्त होते, स्तनपान जागृती सप्ताहाचे…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत जागतिक स्तनपान सप्ताह निमित्ताने ‘मी आई’ या लघुनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. योगिता बावस्कर हे मंचावर उपस्थित होते.

प्रस्तावनेतून डॉ. योगिता बावसकर यांनी, कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट करीत स्तनपान करणे हा प्रत्येक आईचा व बाळाचा अधिकार आहे, अशी माहिती दिली. यावेळी विद्यार्थी, डॉक्टर्स, कर्मचारी यांना स्तनपान समर्थनाची शपथ देण्यात आली. प्रसंगी ‘मी आई’ हे लघुनाट्य वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. सहा महिने अंगावरील दूध पाजल्यानंतर प्रत्येक मातेने डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला आहार सुरु करावा, असे सांगून मातेने बाळाला दूध पाजताना कसे धरले पाहिजे, दूध पाजण्याचा पद्धती, आई व नातेवाईकांना असणाऱ्या चुकीच्या समजुती याविषयी लघुनाट्यात विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.

लघुनाट्यात पवन बिष्णोई, वसुंधरा गीते, हर्षदा पाटील, अविरत पांडव, शिवराज मुसळे, सुमित दत्ता, हनीफा मोमीन, ऋत्विक जगताप, साक्षी गायकवाड, विशाल प्रजापती, अंजली शाहू यांनी सहभाग घेतला. डॉ. किशोर इंगोले यांनी, एचआयव्ही बाधित मातेच्या स्तनपानाविषयी माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी म्हटले कि, स्तनपान ही बाळासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो. पण बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वाची माहिती लघुनाट्यातून मांडल्याने येथील मातांमध्ये जनजागृती झाली, असे सांगितले.

हे पण वाचा :

TET घोटाळ्यात राज्याच्या मंत्र्यांच्या मुलींची नावं समोर आल्याने खळबळ

‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ ; खडसेंचा गिरीश महाजनांना इशारा

देशातील टॉप बड्या बँकांमध्ये मेगा भरती ; पदवी पास असाल तर संधी सोडू नका

5 दिवस धोक्याचेच..! राज्यात कशी राहणार स्थिती..? जाणून घ्या

सूत्रसंचालन डॉ. गणेश लोखंडे यांनी तर आभार डॉ. डॅनियल साजी यांनी मानले. प्रसंगी डॉ. विलास मालकर, डॉ. इम्रान तेली, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. अनिल पाटील, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. प्रदीप लोखंडे, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. विनेश पावरा, डॉ. चंदन महाजन, डॉ. राजश्री येसगे, डॉ. शबनम बेग, डॉ. पूजा बजुडे, समाजसेवा अधीक्षक संदीप बागुल, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, मनीषा डवरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी राकेश पिंपरकर, सुनील शिंदे, बापूसाहेब पाटील, विवेक वतपाल, प्रकाश पाटील, राकेश सोनार आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

TET घोटाळ्यात राज्याच्या मंत्र्यांच्या मुलींची नावं समोर आल्याने खळबळ

Next Post

खळबळजनक ! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

खळबळजनक ! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us