Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, शिवसेनेच्या १४ तारखेच्या विराट सभेचा टिझर जारी ; एकदा व्हिडीओ पहाच…

najarkaid by najarkaid
May 9, 2022
in राजकारण
0
खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, शिवसेनेच्या १४ तारखेच्या विराट सभेचा टिझर जारी ; एकदा व्हिडीओ पहाच…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- गेल्या काही महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना पक्ष व नेत्यांना चांगलंच लक्ष केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान येत्या 14 तारखेला शिवसेनेची मुंबईत विराट सभा होणार आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेपूर्वीच शिवसेनेने एक दणदणीत टीझर  सोशल मीडियावर लॉन्च केला आहे. त्यामुळे शिवसेनेची सभा दणदणीत होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

शिवसंपर्क अभियान..

दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई pic.twitter.com/WJG687Equn

— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 8, 2022

मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी राज्यात सलग तीन सभा घेऊन राज्यातील वातावरण ढवळून काढत भोंग्यांचा मुद्दा हातात घेऊन राज ठाकरे यांनी आपली प्रखर हिंदुत्ववादी अशी प्रतिमा निर्माण करून शिवसेनेला एक प्रकारे शह दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीलाही त्यांनी डिवचले आहे. शरद पवार हे जातीयवादी असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे.

या आठवड्याच्या 14 मे रोजी शिवसेना मुंबईत विराट सभा घेत आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेपूर्वीच शिवसेनेने एक दणदणीत आणि खणखणीत टीझर लॉन्च केल्याने सभा चर्चेत आली आहे. तर टीझर पाहुण शिवसेनेची सभा दणदणीत होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.सभेतून उद्धव ठाकरे कुणाचा समाचार घेतात याची उत्सुकता आहे.

Spread the love
Tags: #maharashtra #शिवसेना #उद्धव ठाकरे #राजकारण #पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; रेल्वे प्रवासा दरम्यान वीस वर्षीय तरुणीनं केली आत्महत्या : मुंबईतील घटना

Next Post

मोठी कारवाई ! दाऊदच्या साथीदारांच्या 20 अड्ड्यांवर NIA ची छापेमारी

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
मोठी कारवाई ! दाऊदच्या साथीदारांच्या 20 अड्ड्यांवर NIA ची छापेमारी

मोठी कारवाई ! दाऊदच्या साथीदारांच्या 20 अड्ड्यांवर NIA ची छापेमारी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us