Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खबरदार! विनापरवानगी लाऊडस्पीकर वाजवला तर, अन्यथा.. पोलिस अधीक्षक डॉ. मुंढेंचा इशारा

Editorial Team by Editorial Team
May 6, 2022
in राज्य
0
खबरदार! विनापरवानगी लाऊडस्पीकर वाजवला तर, अन्यथा.. पोलिस अधीक्षक डॉ. मुंढेंचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडले आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत राज्य सरकारनेही पाऊले टाकली असून पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. जळगाव जिल्ह्यतील ६०८ मशीद तर  ३७० मंदिरांना परवानगी घेतली. पुढील दोन दिवसात सर्व धार्मिक स्थळांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवल्यास पाच लाखांपर्यंतच दंड व गुन्हा दाखल हाेईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

धार्मिक स्थळांवर भोंगे आणि लाऊडस्पीकर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची जिल्ह्यात अंमलबजावणी हाेत आहे. आजपर्यंत पोलिसांकडे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्यासाठी अर्ज केलेल्या ६०८ मशीद, ३७० मंदिरांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आवाजाच्या मर्यादेबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्यात जो मागेल त्यांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्याचे धोरण जिल्हा पोलिस प्रशासनाने राबविले आहे.

प्रशिक्षण दिल्यानंतर पाेलिसांचे पथक करणार थेट कारवाई
ध्वनी प्रदूषणाचा नियम मोडल्यास, विना परवानगी लाऊडस्पीकर वाजवल्यास मुंबई पोलिस अॅक्टनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यात दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तर परवानगी घेऊन लाऊडस्पीकर वाजवणाऱ्यांसाठी नियम आहेत. त्यांचा भंग केल्यास पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊन संबधितांना पाच लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. पोलिसांना नॉइज लेव्हल मिटर देण्यात येणार आहे. त्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर कारवाईस सुरूवात केली जाईल. असेही डॉ. मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजब प्रेम की गजब कहाणी.. दोन मुलींनी सामाजिक बंधनं तोडून केलं समलैंगिकतेचं नातं प्रस्थापित

Next Post

चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून ; पतीला जन्मेठेची शिक्षा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून ; पतीला जन्मेठेची शिक्षा

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us