Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजब प्रेम की गजब कहाणी.. दोन मुलींनी सामाजिक बंधनं तोडून केलं समलैंगिकतेचं नातं प्रस्थापित

Editorial Team by Editorial Team
May 6, 2022
in राष्ट्रीय
0
अजब प्रेम की गजब कहाणी.. दोन मुलींनी सामाजिक बंधनं तोडून केलं समलैंगिकतेचं नातं प्रस्थापित
ADVERTISEMENT

Spread the love

पाटणा : प्रेम हे अशी गोष्ट आहे ते कधी कुठे कोणावरही होऊ शकते याची आपण कल्पनाही करू शकत नाहीत. अशातच एक अजब प्रेम की गजब कहाणीचा एक विचित्र प्रकार पाटणामधून समोर आला आहे. येथे दोन मुली एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकींना भेटल्या आणि मग मैत्री इतकी वाढली की दोघींनीही एकमेकींसोबत जगण्या-मरण्याचा निर्णय घेतला.
दोघी एकमेकींच्या इतक्या प्रेमात पडल्या की त्यांनी सामाजिक बंधनं तोडून समलैंगिकतेचं नातं प्रस्थापित केलं. आता दोघींनाही लग्न करून एकमेकींची आयुष्यभर साथ द्यायची आहे. मात्र, दोघींचेही कुटुंबीय यासाठी तयार नाहीत.
22 वर्षीय श्रेया घोष आणि तनुश्री या दोघींची मैत्री अनेक दिवसांपासून आहे. श्रेया घोष ही पाटण्यातील पाटलीपुत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर तनुश्री दानापूरमध्ये राहते. पाटणा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 4 दिवसांपूर्वी पाटलीपुत्र पोलीस स्टेशन हद्दीतील एका मॉलमध्ये दोन्ही मुली सापडल्या होत्या आणि नंतर तिथून पळून गेल्या होत्या. यानंतर तनुश्रीच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत असतानाच दोघीही दिल्लीला पळून गेल्या. मात्र श्रेया घोषने आरोप केला आहे की, तिच्या कुटुंबीयांना सतत टॉर्चर केलं जात होतं, अशात गुरुवारी दोघी दिल्लीला निघून गेल्या. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, ‘काका विशाल वर्मा आणि मामा अंबर कश्यप यांनी केस दाखल करत श्रेया घोषने माझे अपहरण केल्याचा आरोप केला आहे, मात्र हे सत्य नाही. मी श्रेयासोबत स्वेच्छेने आले आहे, असं ती म्हणाली आहे.

काका आणि मामा मला सतत धमक्या देत आहेत. आम्ही एकत्र आलो तर ते आम्हाला जीवे मारणार आहेत. यासोबतच श्रेयाच्या कुटुंबीयांनाही वाईट पद्धतीने त्रास देत आहेत.’

तनुश्री म्हणते की ‘आम्ही दोघीही मुली असलो तरी आम्हाला एकत्र रहायचं आहे. आम्हाला लग्न करायचं आहे, कायद्याने परवानगी दिली तर आम्ही तेच करू. दोघींचाही आरोप आहे की त्यांचा मोबाईल हिसकावण्यात आला असून त्यांच्या घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एक दिवशी घरातील लोक चित्रपट बघायला गेले होते, तेव्हा मी माझ्या इच्छेने श्रेयाला कॉल करून मॉलमध्ये बोलावलं आणि मग आम्ही दोघी एकत्र पाटण्याहून दिल्लीला निघालो.’ तनुश्री म्हणते की काहीही झालं तरी तिला श्रेयासोबत राहायचं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अपघातग्रस्ताचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी शासन देणार बक्षिसाची रक्कम व प्रशस्तीपत्र

Next Post

खबरदार! विनापरवानगी लाऊडस्पीकर वाजवला तर, अन्यथा.. पोलिस अधीक्षक डॉ. मुंढेंचा इशारा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
खबरदार! विनापरवानगी लाऊडस्पीकर वाजवला तर, अन्यथा.. पोलिस अधीक्षक डॉ. मुंढेंचा इशारा

खबरदार! विनापरवानगी लाऊडस्पीकर वाजवला तर, अन्यथा.. पोलिस अधीक्षक डॉ. मुंढेंचा इशारा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us