Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खबरदार! ..तर कृषि केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार ; कृषी सहसंचालकांचा इशारा

चोपडा तालुक्यातील तीन केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द, चार जणांचे परवाने निलंबित

Editorial Team by Editorial Team
June 6, 2023
in जळगाव
0
देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : खत व बियाणे विक्रीतून मोठया प्रमाणात शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. विक्रेत्यांकडून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागत असते. कृषि विभागाने  फसवणुकीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष केंद्रीत केले असून शेतकरी बांधवांची फसवणूक करणाऱ्या केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहे. असा इशारा मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिला आहे.
शेतकरी बांधवांची फसवणूक होवू नये याकरीता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून कृषि विक्री केंद्रांची तपासणी सुरु आहे. तपसणीत त्रुटी आढळून आल्याने मे. रिध्दी सिध्दी कृषि केंद्र, चोपडा, मे. ओम साई फर्टिलायझर, अडावद, ता. चोपडा व  मे. रामेश्वर विकास कार्यकारी सहकारी सोसा.लि. कठोरा, ता. चोपडा यांचे खत विक्री परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. तसेच युरीया खत विक्रीत अनियमितता आढळुन आल्यामुळे माहे एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत ४ खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहे. या ४ विक्रेत्यांची परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगांव यांनी सुनावणी घेऊन खत विक्रेत्यांच्या परवान्यावर कडक कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

हे पण वाचा..

IMD Alert: जळगावसह चार जिल्ह्यात पुढील ३-४ तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

अति भयंकर ! नराधम पित्याचे केला पोटच्या चिमुकलीवर अत्याचार

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नावांची चर्चा

१०वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे. जिल्ह्यात विनापरवाना निविष्ठांची विक्री कोणी करत असेल तर कृषि विभागाच्या मोबाईल क्र. ०८९८३८३९४६८ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५ वर माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यात बनावट बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके यांची विक्री तथा जादा दराने कृषि निविष्ठांची विक्री करीत असल्यास वा कोणत्याही विक्रेत्याने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास अशावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असेही श्री. वाघ यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

IMD Alert: जळगावसह चार जिल्ह्यात पुढील ३-४ तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Next Post

शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us