Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का ; अनेक पदाधिकऱ्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

Editorial Team by Editorial Team
October 28, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटात म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर तसेच रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादीचे सोशल मीडिया माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस वाय डी पाटील , निंभोरा उपसरपंच प्रशांत पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया ब्लॉगर शुभम मुर्हेकर धामोडी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, हा एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे पण वाचा..

शिंदे सरकारमधील मंत्र्याने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला भलताच प्रश्न.. VIDEO क्लीप व्हायरल

घरी एकटी असताना प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं; पण तितक्यात तिचा काका, मग…

आजचे राशिभविष्य : खर्चाकडे लक्ष द्याल, अवास्तव वाद टाळा, वाचा तुमची राशी काय म्हणते ..

“त्यांना धक्के तर कायमच चालले आहेत, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोण्याचे धक्के, दुधाचे धक्के, तुपाचे धक्के आणि आता हे माणसांचे धक्के,” अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे सरकारमधील मंत्र्याने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला भलताच प्रश्न.. VIDEO क्लीप व्हायरल

Next Post

मला कितीही त्रास दिला तरी मी.. एकनाथ खडसेंचा शिंदे सरकारला थेट इशारा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

फाईव्हस्टारमध्ये जेवण द्यायचे तर द्या, पण..; शिंदे सरकारला खडसेंचा सवाल

मला कितीही त्रास दिला तरी मी.. एकनाथ खडसेंचा शिंदे सरकारला थेट इशारा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us