Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोळसा टंचाईचे संकट; आता केंद्रीय कोळसा मंत्रालयाने केला ‘हा’ दावा

Editorial Team by Editorial Team
October 11, 2021
in राष्ट्रीय
0
देशात वीजसंकट ! काही दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्ध
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. सध्या देशभरातील वीजउत्पादन कंपन्यांकडे ७२ लाख टन कोळसा साठा आहे. हा कोळसा चार दिवस पुरेल इतका आहे. पण कोल इंडिया लिमिटेडकडे ४०० लाख टनांचा साठा शिल्लक असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे. शिल्लक साठा लवकरच वीजउत्पादन कंपन्यांपर्यंत पोहोचवला जाईल, व ऊर्जा प्रकल्पांची मागणी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांनी कोळसाटंचाईची धास्ती घेतली असताना, कोळसा मंत्रालयाने असा दावा केल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

देशभरात निर्माण झालेल्या कोळसाटंचाईवर मात करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. प्रामुख्याने पावसाळा सरत आल्याने कोळसाउत्पादन वाढते आहे. दररोज तीन लाख टन अधिक कोळसा वीज कंपन्यांना पुरवला जाईल व ऊर्जा प्रकल्पांची मागणी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

यंदा देशभरात पाऊस दमदार असतानादेखील कोल इंडिया लिमिटेडने २२५ लाख टन कोळसा ऊर्जा कंपन्यांना पुरवला. मागील वर्षीपेक्षा त्यात २४ टक्के वाढ झाली आहे. या सर्व स्थितीत कोळसा अभावामुळे देश अंधारात जाईल ही भीती अनाठायी आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरातील कोळसा खाण क्षेत्रातील पावसाळा आता सरू लागला आहे. त्यामुळे उत्पादन सातत्याने वाढते आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत दररोज होणारे १४ लाख टनांचे उत्पादन आता १५ लाख टनांवर नेण्यात आले आहे. पुढील तीन दिवसांत ते १७ लाख टनांवर नेले जाईल, अशी हमीदेखील कोळसा मंत्रालयाने दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार मंगेश चव्हाणांनी साधला राज्य सरकारवर निशाणा ; म्हणाले… नालायक राज्यकर्तेच..

Next Post

दरवाढ थांबता थांबेना ; जळगावमध्ये डिझेलच्या भाववाढीचे ‘शतक’

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

दरवाढ थांबता थांबेना ; जळगावमध्ये डिझेलच्या भाववाढीचे 'शतक'

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us