Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना च्या पार्श्वभूमीवर वडाळा उपकेंद्र येथील आरोग्य यंत्रणा सतर्क

najarkaid by najarkaid
May 5, 2020
in जळगाव
0
कोरोना च्या पार्श्वभूमीवर वडाळा उपकेंद्र येथील आरोग्य यंत्रणा सतर्क
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,  (किशोर शेवरे) – सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना कोविड-19 या विषाणूजन्य आजाराचा संपूर्ण जगात उद्रेक झाला असल्याने ग्रामीण भागात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करून सर्व गावात प्रचार आणि मार्गदर्शन करून गावातील ग्रामस्थांना घरी राहण्याचा तसेच नियमित मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत
घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मोठया प्रमाणात जनजजागृती केली जात आहे.

पर राज्य व पर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना वेगळे राहण्याचा सल्ला दिला जात आहे तसेच त्यांना होम क्वारंटाईन, करून हातांवर शिक्का मारण्यात येत आहे
गावात मुख्य चौकात,दर्शनी भागात बॅनर,पोस्टर लावून कोरोना प्रतिबंधक जनजागृती करण्यात येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र-तरवाडे,अंतर्गत असलेल्या उपकेंद्र वडाळा वडाळी गावात आणि त्याअंतर्गत असलेल्या न्हावे व ढोमने गावात या प्रकारची सर्व जनजागृती करण्यात येत आहे.
त्यासाठी सरपंच सुनंदाबाई अशोक आमले, व पोलीस पाटील नीलेश अहिरराव यांच्या सहकार्याने उपकेंद्र-वडाळा वडाळी येथील आरोग्य सेवक दिपक लहू ठाकरे, आरोग्य सेविका वैशाली वाघ, आशा सेविका संध्या पाटील.प्रतिभा पाटील,लता पाटील,विजया बोरसे,
तसेच सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,आदी कर्मचारी आपल्या परिसरात कोरोना विषाणू चा संसर्ग होऊ नये यासाठी परिश्रम घेत आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भानखेडा येथे येत आहे सुरत गुजरात वरुन नागरीक सामाजीक अंतर ठेवण्यास असमर्थता : सरपंच , पोलीस पाटील यांनी जनजागृती करण्याची गरज 

Next Post

चोपडा कृषि कार्यालयातर्फे शेतक-यांच्या बांधावर कृषि निविष्ठा पोहोचविण्यात येणार

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post

चोपडा कृषि कार्यालयातर्फे शेतक-यांच्या बांधावर कृषि निविष्ठा पोहोचविण्यात येणार

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us