Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भानखेडा येथे येत आहे सुरत गुजरात वरुन नागरीक सामाजीक अंतर ठेवण्यास असमर्थता : सरपंच , पोलीस पाटील यांनी जनजागृती करण्याची गरज 

najarkaid by najarkaid
May 5, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड – तालुक्यातील भानखेडा येथील १ हजाराच्या वर लोकसंख्या आहे व त्यातील ५०० च्या वर नगरीक नौकरी निमित्त सुरत गुजरात येथे गेलेले आहे व ते कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊन काळात सुरत येथे अडकले असतांना शासनामार्फत घरी परतण्यासाठी परवानगी मिळाल्याने भानखेडा येथे गावी परत येत आहे परंतु गावातील सरपंच ,यांनी याच्यावर तोडगा काढायला हवा किंवा प्रशासनाचे पाठबळ घ्यावे जेनेकरुन बाहेर गावाहुल आलेले नागरीक प्रशासनास मदत करतील मात्र या ऊलट नागरीक प्रशासनाच्या कर्मचार्यांशी हुज्जत घालुन नियम मोडत असल्याचे गावात चित्र आहे.

बाहेरगावावरुन येणाऱ्या नागरीकांना घरातच थांबा फक्त ऐवढ्याच सुचना देऊन ग्रामपंचायत पदाधीकारी बेजबाबदारपणा दाखवीत असल्याचेही निष्पन्न झाल्याचे दिसुन येत आहे तसेच सरकार करीत असलेल्या प्रयत्नास गावातील नागरीक प्रतिसाद देत आहेत अश्या परिस्थितीत आपली जबाबदारी आणि आपल कर्तव्य सुद्धा आहे कि बाहेर गावाहुन येणाऱ्यांनी जिल्हापरिषद शाळेत किमान १४ दिवस ठेवावे परंतु भानखेडा येथे असे दिसुन येत नाही.

” कोरोना व्हायरस ” मुळे उद्भवलेल्या वर्तमान परिस्थितीत सोशल डिस्टगशिंग , सामाजीक अंतर ठेवणे गरजेचे आहे मात्र बाहेरगावाहुन आलेले नागरीक गावातील अनेक लोकांच्या संपर्कात येत असल्याचे दिसत आहे यात महिला वर्ग पाणी भरतांना व किराणा घेतांना सामाजीक अंतर न ठेवता तोंडाला मास्क न लावता फिरतांना दिसत आहे विशेष म्हनजे भानखेडा ग्रामपंचायत चे उपसरपंच सुध्दा सुरत येथे खाजगी नोकरी निमित्त कार्यरत होते ते सुध्दा गावी परत आल्याचे दिसुन येत आहे तसेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा लेखी आदेश गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत यांना दंडात्मक कार्यावाही करण्याच्या सुचना आहे. मात्र गटविकास अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात  असलेल्या ग्रामपंचायतीने या आदेशालाच केराची टोपली दाखवील्याचे चित्र तालुक्यात आहे.

तसेच बाहेरगावावरुन येणाऱ्या  स्थानिक नागरीकांना शाळेत किंवा शेतात (सोशल डिस्टंन्स) सामाजीक अंतर ठेवत त्यांना हव्या सुविधा पुरवणे हे शासनाचे कर्तव्य आहे मात्र ते बोदवड तालुक्यातील भानखेडा येथे ते दिसुन येत नाही बाहेरगावाहुन येणारे नागरीक चक्क आपआपल्या घरी येत आहे व यामुळे जर एखाद्या व्यक्तील कोरोना संसर्ग असला तर तो संपुर्ण गावात पसरण्याची दाट शक्यता आहे यामुळे यावर वेळीच उपाय योजना नाही झाली तर बोदवड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो यात काही शंका नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरचंद शिवराम भंगाळेंची मुख्यमंत्री सहायता निधीस पाच हजार रुपयांची मदत

Next Post

कोरोना च्या पार्श्वभूमीवर वडाळा उपकेंद्र येथील आरोग्य यंत्रणा सतर्क

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
कोरोना च्या पार्श्वभूमीवर वडाळा उपकेंद्र येथील आरोग्य यंत्रणा सतर्क

कोरोना च्या पार्श्वभूमीवर वडाळा उपकेंद्र येथील आरोग्य यंत्रणा सतर्क

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us