Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा कृषि कार्यालयातर्फे शेतक-यांच्या बांधावर कृषि निविष्ठा पोहोचविण्यात येणार

najarkaid by najarkaid
May 5, 2020
in जळगाव, शेती
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 5 – तालुका कृषि अधिकारी कार्यालय, चोपडा व बळीराजा सिडस, चोपडा यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेतक-यांसाठी बांधावर कृषि निविष्ठा पोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती चोपडा कृषि कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खरीप हंगामात कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होऊ नये. त्यांच्या सुरक्षिततेसाठी चोपडा तालुका व परिसरातील शेतक-यांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. शेतक-यांना आपल्या गावातील नोंदणीकृत शेतकरी गटांकडे अथवा 7798567571/9421376386/9356608181/9356623711 या संपर्क क्रमांकावर संपर्क करुन आपल्याला हव्या असलेल्या कृषि निविष्ठांची नोंदणी करता येईल.
निविष्ठांच्या किंमतीबाबत सर्व माहिती, तसेच कृषि विषयक तात्रिक सल्ला देखील संपर्क क्रमाकांवर उपलब्ध असेल. कृषि निविष्ठा, बी-बियाणे, खते बांधापर्यत घरपोच देण्याची सेवा ही बळीराजा सिडस, चोपडा यांच्याकडून विनामुल्य असणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा. तसेच कापूस बियाणाची लागवड जून महिन्यातच करावी. असे आवाहन तालुका कृषि अधिकारी, चोपडा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना च्या पार्श्वभूमीवर वडाळा उपकेंद्र येथील आरोग्य यंत्रणा सतर्क

Next Post

महामार्गावरील परप्रांतीय कामगारांचा घरी जाण्यासाठी गोंधळ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us