Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाचा विस्फोट! २४ तासात देशात २ लाख ४७ हजार नवे बाधित आढळले

Editorial Team by Editorial Team
January 13, 2022
in राष्ट्रीय
0
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने जारी केले राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : बुधवारचा दिवस कोरोना विषाणूच्या बाबतीत देशात भयंकर ठरला. देशात गेल्या २४ तासांच्या कोरोनाचे २ लाख ४७ हजार ४१७ नवे बाधित आढळले आहेत. तसेच गेल्या 24 तासात 84 हजार 825 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 379 लोकांचा मृत्यू झाला आहे.

24 तासात नवीन कोरोना रुग्णांमध्ये 27 टक्क्यांनी वाढ 
एका दिवसात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, जर आपण देशातील सक्रिय रुग्णांबद्दल म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांबद्दल बोललो, तर या संख्येत 1 लाख 61 हजार 721 ची वाढ झाली आहे. सध्या देशात 11.17 लाख सक्रिय रुग्ण आहेत. तिसऱ्या लाटेत अॅक्टिव्ह केसने प्रथमच ११ लाखांचा आकडा पार केला आहे.

दैनिक सकारात्मकता दर 13.11%
यापूर्वी मंगळवारी १.९३ लाख लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले होते. देशात आतापर्यंत एकूण 3.63 कोटी लोकांना संसर्ग झाला आहे, त्यापैकी 3.47 कोटी लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत 4,85,036 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशातील कोरोना संसर्ग दर आता 13.11 वर पोहोचला आहे.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या 5 हजारांच्या पार
देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या देखील वाढली असून 5 हजार 488 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्रात काल 86 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक 54 रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. महाराष्ट्रात आतापर्यंत 1367 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.734 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळात घेतले हे महत्वाचे निर्णय : १२ जानेवारी २०२२

Next Post

राज्यात निर्बंध कधी पर्यंत असतील, आरोग्य मंत्र्यांनी सांगितली तारीख

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
राज्यात निर्बंध कधी पर्यंत असतील, आरोग्य मंत्र्यांनी सांगितली तारीख

राज्यात निर्बंध कधी पर्यंत असतील, आरोग्य मंत्र्यांनी सांगितली तारीख

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us