Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोचीन शिपयार्ड लि.मध्ये ITI, 10वी पाससाठी नोकरीचा चान्स,अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

Editorial Team by Editorial Team
July 15, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
नोकरीची सुवर्णसंधी.. माझगाव डॉकमध्ये बंपर भरती, लगेचच अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CSL च्या अधिकृत वेबसाइट cochinshipyard.in वर जाऊन अर्ज करू शकतात.  या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 330 पदे भरली जातील.

एकूण पदांची संख्या- 330

महत्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जुलै २०२२

रिक्त जागा तपशील
शीट मेटल वर्कर-56
वेल्डर-68
फिटर-21
मेकॅनिक डिझेल -13
मेकॅनिक मोटार वाहन-05
प्लंबर-40
पेंटर-14
इलेक्ट्रिशियन-28
क्रेन ऑपरेटर (EOT)-19
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक-23
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक-24
शिपराईट वुड-13
मशिनिस्ट-02
एअर कंडिशनर तंत्रज्ञ-02
ड्राफ्ट्समन (सिव्हिल)-02

हे पण वाचा :

विनापरीक्षा ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा चान्स, तब्बल 45,000 रुपये पगार मिळेल

भारतीय नौदलात तब्बल २८०० जागा रिक्त, 12वी पास उमेदवारांना मोठी संधी..

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 12वी पाससाठी नोकरीची संधी..आजच अर्ज करा

रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल

पात्रता निकष

अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून ITI सह 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा ३० वर्षांपेक्षा जास्त नसावी.

अर्ज फी

उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये भरावे लागतील.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

Next Post

मम्मी, पप्पी, दादा, सॉरी… हातावरच सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
मम्मी, पप्पी, दादा, सॉरी… हातावरच सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या

मम्मी, पप्पी, दादा, सॉरी... हातावरच सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us