Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केसीई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् इंडक्शन प्रोग्रॅम २०२४ उत्साहात

najarkaid by najarkaid
September 23, 2024
in Uncategorized
0
केसीई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् इंडक्शन प्रोग्रॅम २०२४ उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव– : के सी ई सोसायटी चे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् ‘दिक्षारंभ ‘या संकल्पनेतून महाविद्यालायकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन दि 13 सप्टेंबर 2024 पासून करण्यात आलेले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या नवप्रवेशीत विद्यार्थी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलेत. महाविदयालयात असलेल्या नवीन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख् पाहुणे मु.जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना.भारंबे, तसेच डॉ अशोक राणे, यांचे हस्ते करण्यात आले. व्यवस्थापन शाखेचे प्रा.कोमल जैन यांनी डॉ स.ना.भारंबे याच्या कार्याची ओळख करून दिली.डॉ. स.ना.भारंबे यांनी त्यांच्या भाषणातून विदयार्थ्यांना दिक्षारंभ या शब्दाचा अर्थ सांगितला तसेच मूल्यधारित शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयी महत्व सांगितले. व्यवस्थापन शाखेचे विभाग प्रमुख .प्रा.हर्षा देशमुख यांनी डॉ अशोक राणे यांची ओळख करून दिली.डॉ अशोक राणे यांनी त्यांच्या भाषणातून कौशल्य विकास शिक्षण यावर भर दिला .तसेच शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहेत त्या मूळे शिक्षण संपत नाही .असेही प्रतिपादन केले.अभ्यासेतर कार्यक्रमात् सहभागी होण्याचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ संजय सुगंधी यांनी केले. तसेच महाविद्यालयाचे अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार यांनी महाविद्यालयाची माहिती व उपलब्ध सोयी सुविधा व इतर उपक्रम या विषयी माहिती दिली.श्वेता चौधरी व ग्रुप ने समाज्यात वाढलेला स्वैराचार कसा रोखता येईल यावर मुकनाटक सादरीकरण केले. उपस्थित विदयार्थ्यांनी कार्यक्रमाला टाळ्यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांनी अल्पोहाराचा आनंद घेतला
यादरम्यान सोहम डिपार्टमेंट ऑफ योग् अँड नॅचरोपॅथी विभाग मु .जे. महाविद्यालयाचे डॉ देवानंद सोनार यांनी प्राणायाम ,सूर्यनमस्कार विविध योगासने व शिक्षणातील योगाचे महत्व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक रित्या विशद केले . प्रयोगातून विज्ञान या कार्यक्रमात प्रात्यक्षिक द्वारे विज्ञान सदरील कार्यक्रमास मार्गदर्शक प्रा. दिलीप भारंबे मराठी विज्ञान परिषद जळगाव यांनी विज्ञानातील विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यंना मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे निरसन त्यांनी केले या कार्यक्रमात भौतिक शास्रातील प्रिंसिपल ,नियम. व त्यांचे इंजिनीयरिंग मधील उपयोग ,अँप्लिकेशन कसे करतात या संबधीत वेगवेगळे प्रयोग सादर करण्यात आले .अंताक्षरी कार्यक्रमात विदयार्थ्यांनी धमाल केली .तसेच ड्रॉईंग अँड आर्टस अँड क्राफ्ट स्पर्धेत विविध विषयावर चित्र सादर केली .प्रा.अश्विनी देवराळे यांनी जागतिक वैश्विक मूल्य या विषयावर महत्व सांगितले ..मॅथ्स ऊईथ फन कार्यक्रमात प्रा.अमित लड्ढा यांनी गणित कसे सोडवावीत या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी ,अकॅडमिक डीन् डॉ. प्रज्ञा विखार, प्रा.हर्षा देशमुख,प्रा.कोमल जैन, डॉ वीणा भोसले,प्रा.दर्शन ठाकूर,प्रा.अविनाश सूर्यवंशी,प्रा.प्रसाद कुलकर्णी,प्रा.राहुल पटेल ,सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा पूजा मराठे ,विजय चौधरी व आभारप्रदर्शन् प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.के बी पाटील यांनी केले. .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ईद-ए-मिलाद निमित्त मौलाना तजमुल हुसेन यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांचा प्रतापराव पाटलांनी केला सत्कार !

Next Post

माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us