Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१२ तासांत दोन नेत्यांची हत्येने केरळ हादरले

Editorial Team by Editorial Team
December 19, 2021
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
१२ तासांत दोन नेत्यांची हत्येने केरळ हादरले
ADVERTISEMENT

Spread the love

अलप्‍पुझा |  राजकीय नेत्यांच्या हत्यांनी देवभूमी हादरली आहे. फक्त १२ तासांत दोन राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्याने केरळ राज्य हादरले आहे. केरळमधील अलप्‍पुझा जिल्‍ह्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (‘एसडीपीआय’ ) अध्‍यक्ष शान केएस यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. त्यानंतर अवघ्‍या काही तासांमध्‍ये भारतीय जनता पक्षाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची रविवारी आज सकाळी मार्निंग वॉकला गेल्यानंतर हत्‍या करण्‍यात आली. या दोन नेत्याच्या हत्येनंतर केरळचे मुख्‍यमंत्री पिनाराई यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. ते घरी परतत असताना आठ जणांनी त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. यातील काहींनी त्‍यांना चाकूने भोसकले. हॉस्‍पिटलमध्‍ये घेवून जात असताना त्‍यांचा मृत्‍यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्‍थळी श्रीनिवासन समर्थकांची गर्दी झाल्‍याने प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता. रंजीत श्रीनिवास हे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्‍य सचिव होते.

तर काल रात्री ‘एसडीपीआय’ राज्‍य सचिवांना भोसकले सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (‘एसडीपीआय’ ) राज्‍य सचिव शान केएस (वय- 38) यांची शनिवारी रात्री चाकूने भोसकून हत्‍या करण्‍यात आली. शान केएस हे शनिवारी सायंकाळी स्‍कुटरवरुन घरी परतत होते. कारमधून आलेल्‍या हल्‍लेखोरांनी प्रथम त्‍यांना धडक दिली. शान हे खाली पडले. यानंतर हल्‍लेखोरांनी चाकूने भोसकून त्‍यांची हत्‍या केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या भावात घसरण, सोयाबीन बियाण्याच्या किंमतीतही सुधारणा

Next Post

..तर राजीनामा देऊन टाकेन : गुलाबराव पाटील

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

..तर राजीनामा देऊन टाकेन : गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us