Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in राष्ट्रीय
0
किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक
ADVERTISEMENT

Spread the love

वाशिम | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज वाशिम दौऱ्यावर होते. यातच आज त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली.

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दगडफेकीच्या घटनेविषयी सांगितलं आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केल्याचा आरोप केला आहे. खासदार भावना गवळी ग्रुपचे 100 कोटींचे घोटाळे, हायवे कंत्राट अडथळे, खासगी कंपन्या, बँका, पोलीस स्थानकाला भेट देणार असल्याचं सांगितलं.

देगाव येथील भावना गवळी यांच्या रिसोड येथील बालाजी पार्टिकल बोर्ड या कारखान्याला भेट देणार आहेत. किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केला आहे.

दरम्यान, स्वत: किरीट सोमय्या यांनीही या घटनेचे फोटोज ट्विट केले आहेत. किरीट सोमय्या हे या ठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रक पलटी होऊन भीषण अपघात ; 12 जणांचा मृत्यू 

Next Post

माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us