Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिना ऊलटूनही सेंट्रल बॅके कडून पिककर्जासाठी टाळाटळ।

najarkaid by najarkaid
July 21, 2019
in जळगाव
0
महिना ऊलटूनही सेंट्रल बॅके कडून पिककर्जासाठी टाळाटळ।
ADVERTISEMENT

Spread the love

 धानोरा शाखेचा प्रताप,शेतकरी हैराण।
धानोरा ता.चोपडा :येथील सेंट्रल बॅकेकडून पात्र असतांनाही अनेक शेतकरींना पिककर्जासाठी अतिकाम असल्याचे सांगत फिरवा फिरव केली जात असल्याने कर्जाअभावी शेतकरी हैराण झाले असुन शेतकरींना वेठीस धरणऱ्या बॅक अधिकारींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबात अधिक माहिती अशी की धानोरा सेंट्रल बॅकेअंतर्गत परिसरातील पंधरा गावे पिककर्जासाठी दत्तक दिली आहेत.व या वर्षी मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थीती असल्याने शेतकरींची आर्थिक घडी पुरती कोलमडली आहे.त्यातच शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला मात्र त्यातही अंशतः आणि तत्वतःच्या अटींमुळे शेतकरी मेटाकुटीस आले.व शेवटी दिड लाखाच्या माफीनंतर अनेक शेतीरींनी पुढे कर्ज उपलब्ध होईल या आशेने व्याज व दिड लाखावरिल रक्कम भरून उतारा निल केला मात्र आता नविन पिक कर्जासाठी बिडगांव येथील गोरख यादव पाटील,तुकाराम दलपत कोळी,दत्तात्रय गोरख पाटील,रणदास भटु बारेला, रामकृष्ण गोरख पाटील,योगीता रामकृष्ण पाटील,कमलबाई गोरख पाटील,आदि शेतकरी धानोरा सेंट्रल बॅकेत गेल्या एक ते दिड महिन्यापासुन वारंवार कर्ज प्रकरणासाठी  कागदपत्रे घेऊन बॅकेत हेलपाटा घालत आहेत.त्यांना वारंवार आता जास्त लोड आहे तुम्ही पंधरा दिवसांनी या असे सांगीतले जाते त्यामुळे हक्काची शेती व शासनाचे धोरण असुनही निव्वळ येथील भोंगळ कारभारामुळे शेतकरींना ऐन हंगामाच्या दिवसात आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे शेतकरींना पिक कर्जापासुन वंचित ठेवणाऱ्या बॅक अधिकारींवर कारवाई करा अशी मागणी होत आहे.
 चोपड्याऐवजी जळगावला मार्गेज
धानोरा बॅके अंतर्गत शेतकरींना पिककर्जासाठी मार्गेज करण्यासाठी अधिकृत मान्यताप्राप्त वकीलाकडून दस्ताएवज करावे लागतात आधी ते काम चोपडा येथे होत होते.मात्र आता अचानक
येथील बॅकेने हेच काम जळगाव येथील वकीलाकडून करणे बंधनकारक केल्याने शेतकरींना अनेक अडचणींना सामोरा जावे लागत असल्याने मार्गजचे काम चोपड्यातच व्हावे अशी मागणी होत आहे.
 कामाचा अधिक भारामुळे वेळ लागतोय
पिककर्जाचे अनेक प्रस्ताव असल्याने कामाचा भार खुप वाढला आहे.त्यातच कर्मचारींची कमतरता आहे.त्यामुळे काही कामे करतांना उशीर होत असुन येत्या काही दिवसात मागणी करणाऱ्या शेतकरींना पिककर्ज देण्यात येईल.

सौरभ साकेत 
शाखा व्यवस्थापक 
सेंट्रल बॅक धानोरा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात “रेशन” चा काळाबाजार !

Next Post

कासोदा पोलीस स्टेशनचा पदभार रविंद्र जाधव यांनी स्वीकारला 

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
कासोदा पोलीस स्टेशनचा पदभार रविंद्र जाधव यांनी स्वीकारला 

कासोदा पोलीस स्टेशनचा पदभार रविंद्र जाधव यांनी स्वीकारला 

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us