Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO

Editorial Team by Editorial Team
November 29, 2022
in राज्य
0
कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा : शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून आपलं उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करीत असतो. मात्र काही व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. अनेक ठिकाणी कापूस मोजणी करताना काटा मारण्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील समोर आला आहे.

संग्रामपुर तालुक्यातील लाडनापूर शिवरात एका शेतात आदिवासी शेतकऱ्यांची कापूस खरेदी सुरू होती. या दरम्‍यान कापूस मोजणीत काटा मारण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला. ह्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

कापूस मोजणीत काटा मारणाऱ्या व्यापाऱ्याला दिला शेतकऱ्यांनी चोप.. संग्रामपुर तालुक्यातील लाडणापूर शिवारातील घटना..#Buldhana #ViralVideo #Farmer pic.twitter.com/giPpygAR1I

— Satish Daud Patil (@Satish_Daud) November 29, 2022

पोलिसांनी केली मध्‍यस्‍थी

आदिवासी शेतकऱ्यांना जास्त भावाचे आमीष दाखवून दिवसाढवळ्या कापूस व्यापारी लुटत असल्याचा प्रकर लाडणापूर शिवारात घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोजमाप करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करित प्रकरण शांत केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा ३० रोजी जळगावला प्रयोग

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

या स्मॉल फायनान्स बँकेने FD चे दर 1% ने वाढवले! आता ग्राहकांना ‘इतके’ टक्के परतावा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पेन्शन आणि ग्रॅच्युइटीबाबत सरकारने घेतला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us