Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर.. बँंक ऑफ महाराष्ट्राच्या व्याजदरात कपात, जाणून घ्या नवीन दर

Editorial Team by Editorial Team
July 12, 2022
in राज्य
0
छापेमारीत सापडले 30 कोटी, प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी घेतले 6 कोटी, तीन अधिकाऱ्यांसह 10 पोलीस निलंबित
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जर तुम्ही गृह, वाहन किंवा शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरात म्हणजेच एमसीएलआरमध्ये ३५ बेस पॉइंट्सने वेगवेगळ्या कालावधीसाठी कपात केली आहे. त्यामुळे आता एक वर्षाचा एमसीएलआर ७.७० टक्क्यांवरून ७.५० टक्क्यांवर कमी झाला. नवीन दर आजपासून म्हणजेच ११ जुलै २०२२ पासून लागू झाले आहेत.

बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, एक वर्षाचा एमसीएलआर ७.७० टक्क्यांवरून ७.५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, जो बहुतेक ग्राहक कर्जांसाठी मानक आहे. त्याचप्रमाणे, ६ महिन्यांच्या कालावधीसाठी एमसीएलआर ०.२० टक्क्यांनी खाली आला आहे आणि तो आता ७.४० टक्के झाला आहे. बँकेने सांगितले की तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दर ०.३५ टक्क्यांनी ७.२० टक्क्यांनी कमी केला आहे.

हे पण वाचा :

सावधान ! राज्यातील या ५ जिल्ह्यांसाठी IMD कडून रेड अलर्ट जारी

मंत्री – संत्री कोणी पण होवो, सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, जयंत पाटलांचा थेट इशारा

पुण्यातील मुख्यालय दक्षिणी कमांडमध्ये दहावी,बारावी पाससाठी नोकरीची संधी…

शिपाई महिलेशी करत होता रोमान्स.. पत्नीने रंगेहात पकडले, नंतर काय झालं पहा Video

एमसीएलआर म्हणजे काय?
एमसीएलआर ही भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) विकसित केलेली एक पद्धत आहे ज्याच्या आधारावर बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. आरबीआयने १ एप्रिल २०१६ पासून देशात एमसीएलआर सुरू केला. त्यापूर्वी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत. एप्रिल २०१६ पासून बँका बेस रेटच्या जागी एमसीएलआर वापरत आहेत. आता बँकांद्वारे एमसीएलआरमध्ये कोणतीही वाढ किंवा कपात नवीन आणि विद्यमान कर्जदारांवर देखील परिणाम करते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान ! राज्यातील या ५ जिल्ह्यांसाठी IMD कडून रेड अलर्ट जारी

Next Post

मनसैनिकांना राज ठाकरेंचा नवा आदेश, ट्विट करून दिले ‘हे’ आदेश

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज ठाकरेंनी केला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ Video ट्विट !

मनसैनिकांना राज ठाकरेंचा नवा आदेश, ट्विट करून दिले 'हे' आदेश

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us