Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जबाजारी शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
January 2, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : निसर्गाच्या लहरीपणामुळे‎ शेताचे उत्पन्न हाती आले नाही.‎ झालेला खर्चही हाती न आल्याने‎ ‎ घर संसाराचा गाडा कसा ओढायचा याच विवंचनेतून एका शेतकऱ्याने घराजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. अल्लाउद्दीन सांडू तडवी (वय ४२)‎ असे आत्महत्या केलेल्या‎ शेतकऱ्याचे नाव आहे.‎

याबाबत असे की, पाचोरा‎ तालुक्यातील शिंदाड येथून जवळ‎ असलेल्या पिंप्री प्र.लो. येथील‎ ‎ अल्लाउद्दीन सांडू तडवी (वय ४२)‎ हे  अल्पभूधारक शेतकरी असून दोन‎ एकर शेतजमीन आहे. पत्नी, दाेन‎ मुले, एक मुलगी सून असा परिवार‎ आहे. शेतजमीन कसून व‎ मोलमजुरी करून हे कुटुंब आपला‎ उदरनिर्वाह चालवत होते. परंतु‎ यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे‎ शेताचे उत्पन्न हाती आले नाही.‎ झालेला खर्चही हाती न आल्याने‎ ‎ घर संसाराचा गाडा ओढताना‎ दैनंदिन लागणारा खर्च, कधीकधी‎ आजारपण व इतर संकटात‎ लागणारा खर्च यामुळे अल्लाउद्दीन‎ हतबल झाला होता.

म्हणून‎ कुठूनतरी कर्ज काढून संसाराचा‎ गाडा ओढायचा या हेतूने त्याने भारत‎ फायनान्स, स्वतंत्र फायनान्स व ग्राम‎ शक्ती फायनान्स या खाजगी‎ फायनान्सच्या माध्यमातून कर्ज‎ घेतले हाेते. मोलमजुरी करुन‎ कर्जफेड करू, अशी त्याची अपेक्षा‎ होती. परंतु अपेक्षेप्रमाणे मजुरी‎ मिळत नसल्याने घरसंसार चालवून‎ बचत गटाचा हप्ता फेडणे मुश्कील‎ झाले होते. परंतु नियमाप्रमाणे बचत‎ गटाचा वसुली प्रतिनिधी‎ कर्जवसुलीसाठी सतत तगादा‎ लावून घराभोवती फिरत होते या‎ सततच्या तगाद्याला ताे वैतागला‎ हाेता. अल्लाउद्दीन याने‎ कर्जबाजारीपणाला कंटाळून‎ आत्महत्या केल्याची चर्चा सार्वे‎ -पिंप्री गावामधील जनमानसात सुरू‎ अाहे. या प्रकरणी पाेलिसांत नाेंद‎ करण्यात अाली असून‎ अात्महत्येच्या नेमक्या कारणांचा‎ पाेलिस तपास करत अाहेत.‎

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे भाव गेल्या 6 वर्षातील नीचांकी पातळीवर

Next Post

पत्नीच्या शिवीगाळचा राग, डोक्यात लाकूड टाकून पत्नीची हत्या ; पतीला अटक

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

पत्नीच्या शिवीगाळचा राग, डोक्यात लाकूड टाकून पत्नीची हत्या ; पतीला अटक

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us