Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओमिक्रोनचं संकट ! राज्यातील ‘या’ शहरात 31 जानेवारीपर्यंत शाळा राहणार बंद

Editorial Team by Editorial Team
January 3, 2022
in राज्य
0
उद्यापासून राज्यातील शाळा सुरु ; शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्यात ओमिक्रोन आणि कोरोनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेने मुंबईतील शाळांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पहिली ते आठपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्णांची संख्या तब्बल 167 हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झाले असून पुढच्या पंधरा दिवसांमधील एकूण स्थिती बघूनच शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.

राज्यातील आजपासून शाळांमध्येच विद्यार्थ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशात उद्यापासून मुंबई महापालिके अंतर्गत येणाऱ्या पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता ; उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, उद्या बैठक

Next Post

भुसावलमध्ये कार टँकरवर धडकली, आजी व नातचा मृत्यू

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार

भुसावलमध्ये कार टँकरवर धडकली, आजी व नातचा मृत्यू

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us